Tuesday, 8 December 2015

Booking Date of Diverted 12322 CSTM – Howrah Mail via Chheoki

Booking Date of Diverted 12322 CSTM – Howrah Mail via  Chheoki



            Bookings of Diverted 12322 CSTM – Howrah Mail via Chheoki with stoppage at Chheoki from 01.04.2016, which was earlier disabled will now be available at All PRS Location and through internet from 10.12.2015.

रस्ते दुरुस्तीची कामे ७ ऐवजी २४ तास करण्यास वाहतूक पोलिसांनी दिली परवानगी

शहर भागातील रस्ते दुरुस्तीची कामे आता लवकर पूर्ण करणे शक्य !

रस्ते दुरुस्तीची कामे ७ ऐवजी २४ तास करण्यास वाहतूक पोलिसांनी दिली परवानगी

महापालिका व मुंबई पोलिस यांच्यातील सुसंवादाचा सकारात्मक परिणाम

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील शहर विभागात असणा-या रस्त्यांची दुरुस्ती कामे वाहतूक पोलीसांच्या परवानगीने केवळ रात्रीच करत येत असतज्यामुळे सदर कामे पूर्ण होण्यास अधिक कालावधी लागत असेमात्र आता शहर विभागात रस्ते दुरुस्तीची कामे २४ तास करण्यास मुंबई वाहतूक पोलिसांनी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहेज्यामुळे साहजिकच रस्ते दुरुस्तीची कामे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने व कमी कालावधीत करणे शक्य होणार आहे

बृहन्मुंबई महापालिकेच्या शहर विभागात रस्ते दुरुस्तीची कामे करावयाची झाल्यास सदर कामे वाहतूक पोलिसांच्या संबंधित परवानगी नुसार केवळ रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत करता येत असतज्यामुळे साहजिकच रस्ते दुरुस्ती करण्यास अधिक वेळ लागत असेमात्र आता शहर विभागातील रस्ता दुरुस्तीची कामे २४ तास करण्यास मुंबई वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली आहे.

यानुसार प्राप्त झालेल्या पहिल्या पत्रानुसार २६ ठिकाणी प्रस्तावित असणा-या रस्ते दुरुस्तीसाठी परवानगी मिळालेली आहेयामध्ये प्रामुख्याने ताडदेव,मलबार हिलपायधुनीकाळबादेवीभायखळानागपाडामाटुंगाभोईवाडा,वडाळावरळीमाहिम आणि कुलाबा यापरिसरातील रस्ते आहेत

ही सर्व रस्ते दुरुस्तीची कामे वाहतूक पोलीसांच्या सल्ल्यानुसार व वाहतूकीला अडथळा होणार नाहीत अशा पद्धतीने करणे व ध्वनी मर्यादा पाळणे संबंधित कंत्राटदारांना आवश्यक असणार आहेमात्र ही कामे करताना चौकातील(Junction) खोदकाम विषयक कामे मात्र पूर्वीप्रमाणेच रात्री ११ ते सकाळी ६ या दरम्यान करणे आवश्यक असणार आहे.

महापालिका व मुंबई पोलीस यांच्यातील संवाद वाढावा व नागरी सेवा सुविधा विषयक बाबींची कार्यवाही अधिक वेगाने व्हावीयादृष्टीने महापालिका आयुक्त श्रीअजोय मेहता व पोलिस आयुक्त (मुंबईश्रीजावेद अहमद यांनी पुढाकार घेतला आहेया अनुषंगाने महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त (मुंबईयांच्यात सप्टेंबर २०१५ पासून समन्वय बैठक व पाहणी दौरे आयोजित करण्यात येत आहेततसेच परिमंडळीय स्तरावर देखील दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी महापालिकेच्या सर्व सातही परिमंडळाचे उपायुक्त व मुंबई पोलीस दलाच्या सर्व संबंधित परिमंडळांचे अतिरिक्त पोलीस आयुक्तपोलीस उपायुक्त यांच्यात समन्वय बैठका आयोजित करण्यात येत आहेत.

या सर्व सुसंवादाचा सकारात्मक परिणाम विविध कार्यवाहींच्या अनुषंगाने आता दिसू लागला आहेयाच सुसंवादातून आता रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे २४ तास करता येणे शक्य झाले आहेज्यामुळे सदर कामे अधिक वेगाने करणे शक्य होणार आहे.

कर्जमाफीच्या मागणीसाठी कांग्रेस आघाडीने विधिमंडळाचे कामकाज रोखले

कर्जमाफीच्या मागणीसाठी कांग्रेस आघाडीने विधिमंडळाचे कामकाज रोखले
दि. ८ डिसेंबर२०१५
शेतकरी कर्जमाफी व पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या पॅकेजसाठी आज कॉंग्रेस आघाडीने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखून धरले.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कामकाज सुरु होण्याच्या अगोदर कॉग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसेमाजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या तीव्र निदर्शनांच्यावेळी कॉंग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करून विधानभवन दणाणून सोडले. संत्र्याच्या पडलेल्या भावाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कॉंग्रेस आमदारांनी सत्तारूढ आमदारांना संत्र्याचे मोफत वितरण केले. या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदारही सहभागी झाले होते.
सभागृहात बोलताना विखे पाटील म्हणाले कीशेतकऱ्यांचा प्रश्नांवर आजवर सभागृहात खूप चर्चा झालीपरंतु शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे भाजप सरकारने आतामन की बात’ संपवून काम की बात’ करावी असे सांगितले. चर्चा करण्याची वेळ निघून गेली असून आता शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर आधी कर्जमाफीची घोषणा करा असा आग्रह त्यांनी धरला. या मुद्द्यावर कॉंग्रेस आघाडीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृह स्थगित करावे लागले.

कर्जमाफी करा; अन्यथा सत्ता सोडा !: कॉंग्रेसचा भाजप- सेना सरकारचा इशारा

कर्जमाफी कराअन्यथा सत्ता सोडा !
कॉंग्रेसचा भाजप- सेना सरकारचा इशारा
लाखोंच्या मोर्च्याने नागपूर दणाणले
नागपूरदि. ८ डिसेंबर २०१५:
महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत भाजप-सेना सरकार कमालीचे उदासीन आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहेअसा आरोप करून या सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने आज नागपुरात विधानभवनावर विराट मोर्चा काढला. भाजप-सेना सरकारने फक्त घोषणा करू नयेत. तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी अन्यथा सत्ता सोडावीअसा इशारा या मोर्च्यातून देण्यात आला.
दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्च्यास प्रारंभ झाला. कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाशप्रदेश अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाणविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणज्येष्ठ नेते नारायण राणेविधानसभेतील विरोधी पक्ष उपनेते विजय वडेट्टीवारमाजी प्रदेश अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरेविधानपरिषदेतील गटनेते आ. शरद रणपिसेमहिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकसयुवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष विश्वजित कदम यांच्यासह अनेक आजी-माजी खासदार-आमदार आणि प्रदेश कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसह राज्यभरातील सुमारे दीड लाख कार्यकर्ते व जनतेचा हा मोर्चा विधानभवन नजीकच्या चौकात पोहोचला.
याप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्नदुष्काळी उपाययोजनांचा अभावकायदा व सुव्यवस्थाजीवनावश्यक वस्तूंची महागाई,महिलायुवकदलितआदिवासीअल्पसंख्यकमागासवर्गीयशेतमजूर,कामगारविद्यार्थी आदींच्या समस्या यांच्याकडे शासनाने केलेले दुर्लक्षमराठा व मुस्लीम आरक्षणाबाबत सरकारची नकारात्मक भूमिकाविविध सामाजिक आरक्षणाबाबत संदिग्ध धोरण आदी विषयांवर या सभेमध्ये प्रमुख नेत्यांनी विचार मांडले.
महाराष्ट्राचे कॉंग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांनी आपल्या घणाघाती भाषणात केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. हे दोन्ही सरकारे शेतकऱ्यांची नव्हे तर  भांडवलदारांची आहेत. खोटी आश्वासने देवून सत्तेवर आलेल्या या दोन्ही सरकारांकडून जनतेची फसवणूक झाली आहे. सरकारच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरतातहा सूचक इशारा असल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारने जनाधार गमावल्याचा आरोप केला. ते म्हणाले कीसत्तेत सहभागी असलेल्या दोन पक्षांमध्येच विसंवाद आहे. शिवसेनेने सत्तेत राहून सरकारवर टीका करण्यापेक्षा राजीनामे देऊन जनतेच्या समस्यांसाठी लढा द्यावाअसे आव्हान दिले. सध्याच्या गंभीर परिस्थितीत महाराष्ट्राला केंद्राच्या मदतीचीही गरज आहेपरंतु मदत मागण्यासंदर्भात  कोणताही प्रस्ताव राज्याकडून प्राप्त झाला नसल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी आपल्याला लेखी उत्तरात सांगितले. त्यामुळे राज्य सरकारचा खोटेपणा उघड झाला आहे. यंदा आतापर्यंत केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला फुटकी कवडीही मिळाली नाहीअसा आरोप त्यांनी केला.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही राज्य सरकारच्या कारभारावर कडाडून हल्ला चढविला. ते म्हणाले कीया सरकारने राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. सरकार स्थापन होऊन १३ महिने झाले. परंतु अजूनही सरकारचे अस्तित्व जाणवत नाही. हे सरकार शेतकऱ्यांना भरीव मदत देऊ शकले नाही. कायदा व सुव्यवस्थेचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षभरात राज्यातील सर्वच घटक  दुर्लक्षित झाले आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत आम्ही ठाम असून आजवर या विषयावर भरपूर चर्चा झाली आहे. त्यामुळे आता आम्हाला चर्चा नको तर कर्जमाफीची घोषणाच हवीअसे सांगून विखे पाटील यांनी या संदर्भात विधानमंडळात संघर्ष करणार असल्याचा इशारा दिला.
ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आपल्या आक्रमक शैलीत सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले कीराज्यात ३ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आता हे सरकार ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करणारयाची आम्ही वाट बघत आहोत. आज सत्तेत असलेली हीच मंडळी विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्येचे राजकीय भांडवल करीत होते. शेतकऱ्यांचे कैवारी आम्हीच असा पोकळ आव आणून विविध मागण्या करीत होते. आता सत्तेत असल्यावर त्या मागण्यांचा विसर का पडलाअसा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात सरकारच्या विरोधात जमलेला हा जनसमुदाय म्हणजे सरकारच्या विरोधातील जनक्षोभ असल्याचे नमूद केले. आ. माणिकराव ठाकरे यांनी विदर्भातील शेतकऱ्यांकडे सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून सरकारला कर्जमाफी करण्यास भाग पाडू असे सांगितले. याप्रसंगी विश्वजित कदममाजी मंत्री आ.वर्षा गायकवाड,आ.अब्दुल सत्तारमाजी मंत्री विलास मुत्तेमवार आदींची भाषणे झाली.









मुंबई असुरक्षित - प्रजा फाऊंडेशनकी रिपोट में मुंबई में अपराध मे वृध्दि हुई

मुंबई असुरक्षित - प्रजा  फाऊंडेशनकी  रिपोट  में  मुंबई में  अपराध मे वृध्दि हुई
बलात्कार के मामलों में ३९० प्रतिशत की वृध्दि हुई
छेडछ़ाड के मामलों में ३४७ प्रतिशत की वृध्दि हुई
पुलिस का ११ प्रतिशत पद  रिक्त

मुंबई / मोहम्मद मुकीम शेख

प्रजा संस्था की  रिपोर्ट  मंगलवारको      मुंबई प्रेस क्लब में  घोषीत किया गया. इस रिपोट में मुंबई   अब पहले की तरह  सुरक्षित  नही रही है    कहा गया है  . सन २०१०-२०११ से २०१४-१५ इस कार्यकाल में  बलात्कारकी घटनामें  ं३९० व छेडछ़ाड के मामलों में ३४७ प्रतिशत की वृध्दि हुई
यह बताया गया है. २०१३-१४ से २०१४-१५ के भीतर       बलात्कारके प्रतिवेदित मामलों में ४९ व छेडछ़ाड के मामलों में ३९ प्रतिशत की वृध्दि हुई  कहा गया है . बलात्कारके मामलो में सजा केवळ २७ प्रतिशत रही है यह प्रजाके  रिपोर्ट में  बताया गया है. गंभीर  अपराध के मामलो में वरिष्ठ पोलिस अधिकारीयोके    मार्गदर्शनमें आरोपपत्र दायर किया  जाता   है. पर्याप्त सबुत तथा गवाह होने पर हि  आरोपी के विरुध्द  मुकदमा चलाया  जाता है  फिर भी  सजा  की दरे काफी  कम है प्रजाके निताई मेहता ने कहा है.

मुंबईके  सत्र  न्यायालयमें  प्रजा फाऊंडेशनने सर्व्हेक्षण किया. इस न्यायालयमें कानुनके अनुसार अधिकतर गंभीर अपराध के मामलो की पडताल  और सुनवाई इन्ही न्यालय में कि जाती  है . अब तक अध्यन किए गए ५५० मामलों में से केवल १२७ मामलो में सजा दि गई है. गवाह के मुकरने झुटी गवाही  के मामले नही बनाया जाता. बलात्कार के मामलो  के लिए आरोप दर्ज करने में आठ महिने का समय लगता है. जाच पडताल मे विफलता, कमजोर मुकदमेबाजी, कमजोर सुचना प्रणाली यह रिपोर्ट आई यह         मेहता  नेकहा .वर्ष २०१४ में सबसे कम आरोप  सिर्फ  ९ प्रतिशत रहा  यह रिपोर्ट में  नमूद किया गया है.
वर्ष २०१४के शितकालीन सत्र और २०१५ के  अर्थसंकल्पीय  अधिवेशनमें विधायको को वास्तविकता  के बारे में जानकारी नही है. ३१ मेसे ४ विधायको ने अपराध के बारे में एकभी प्रश्न नही  पुछा. बलात्कार पर केवळ ६ प्रश्न ही पुछे गए. जबकी मुंबई के  चार विधायकोने     अपराध के  बारे में सिर्फ  ९ प्रश्न पुछा है. २०१४-२०१५ में ९० पुलिस कर्मियों को भरती किया गया. पुलिस विभाग अभी भी  ४३९२ अधिकारीयोकी भारी  कमी है. टोटल पुलिस विभाग  ११ प्रतिशत पद   रिक्त है. पुलिस विभाग के  कंट्रोल रूममें  ५१ प्रतिशत कर्मचारी कम होने के बारेमे  प्रजाके प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के ने कहा. सरकार स्मार्ट शहर के बारे में कहती  है  . महाराष्ट्र  यह  सबसे  स्मार्ट शहरो प्रस्तावित किए गए ेदुसरे  क्रमांकका  राज्य है. किसी भी  स्मार्ट शहरका  वातावरण सुरक्षित और संरक्षित चाहिए. मुंबई शहर स्मार्ट सिटीके  के लिए  उत्सुक रहेगी तब प्रशासन और नागरीको के  मुलभूत सुरक्षा और सरंक्षण के लिए  वचनबध्द होना चाहीए यह विचार निताई मेहता ने किया है.

Friday, 4 December 2015

महापरिनिर्वाण दिन के लिए बेस्ट तैय्यार

महापरिनिर्वाण दिन के लिए बेस्ट तैय्यार

मुंबई / मोहम्मद मुकीम शेख

भारतीय संविधानके  निर्माता  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर के ५९् महापरिनिर्वाण दिन के अवसर पर (५ और ६ डिसेंबर) बेस्ट उपक्रम दादर स्थित चैत्यभूमीपर अनेवाले जनसमुदायके लिए  विविध सेवा-सुविधा देने के लिए तैय्यार है यह जानकारी  बेस्टके  अध्यक्ष अरविंद दुधवडकर ने     पत्रकार परिषद  में दिया, उक्त अवसर पर बेस्टके महाव्यवस्थापक जगदीश पाटील और बेस्ट समिती सदस्य पत्रकार परिषद में उपस्थित थे.

चैत्यभूमी और शिवाजी पार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरके निवासस्थान राजगृह, आंबेडकर कॉलेज इन स्थानोपर २३५ अतिरिक्त मार्गप्रकाश बत्ती लगाया गया है. विधुत  वितरण अखंडित रखने के लिए ५०० के.व्ही.ए. क्षमताका  १ जनरेटर क्याडल रोड के  व रास्तेके बत्ती के लिए ५० के.व्ही.ए. क्षमताका १ जनरेटर चैत्यभूमी और शिवाजी पार्क मैदानपर रखा गया है,  मार्गप्रकाश बत्ती के  देखभाल के लिए  एरियल लिफ्ट और वॉकीटॉकीसे  लैस इन ३ दस्ते शिवाजी पार्क, चैत्यभूमी, वनिता समाज में तैनात  किया गया  है. दादर चौपाटी, महापौर निवास व  ज्ञानेश्वर निवास  इन स्थानो  सर्च लाईट  लगाया गया है यह  दुधवडकर ने बताया.

चैत्यभूमी ओर शिवाजी पार्क मैदान परिसरके  महानगरपालिका  द्वारा अनुमती दिये गए विविध संस्थांओके  पंडालोको  अस्थाई मीटर जोडने धर्मादाय बिजली दरसे  दिए जाने के लिए शिवाजी पार्क मैदानमें एक खिडकी योजना लगाया गया है.५डिसेंबर शनिवारके  मध्यरात्रीसे ६ डिसेंबर तक  बसोकी सुविधा कि गयी है. शिवाजी पार्क बसचौकी और शिवाजी पार्क के टेन्टमें  यातायात सुचना केंद्र खोला गया है. ५ और ६ डिसेंबर को शहर विभागकेलिए  ४० रुपयेका, उपनगरके लिए  ५० रुपयेका तथा  संपूर्ण शहरकेलिए  ७० रुपयेका मैजीक पास दैनिक बसपास शिवाजी पार्क बस चौकी तथा      शिवाजी पार्क मैदानपरके     बेस्टके बूथ में   उपलब्ध करवाया  जाएगा . यह    विशेष तिकीट होने के कारण  पहचानपत्रकी  आवश्यकता  नही यह   जानकारी  दुधवडकर ने दिया है .

बेस्ट उपक्रम द्वारा  भीम के चाहने वालो के लिए    प्रथमोपचार केंद्र व वैद्यकीय मदत केंद्रभी  बनाया गया है. उसके  द्वारा  १५०० लोगोपर उपचार किया जानेवाला है. १५००जरुरतमंद  लोगो का मुफ्त आखो की चाच किया जाएगा  आवश्यक होनेपर १००० लोगोको  मुफ्त  चष्मा वितरण किया जानेवाला है. उसी तरह भीम के चाहनेवालो को  नास्ता और पानी वितरण किया जानेवाला है. प्रतिवर्ष कि तरह      बेस्ट उपक्रम द्वारा  ६ डिसेंबर  के लिए खास १० लाख रुपयेकी राशी का प्रावधान किए जाने का   दुधवडकर ने  बताया है.

नाले का किचड किसने खाया? महापालिकाको आर्थिक फसाए जाने का खुलासा

नाले का किचड किसने खाया?
महापालिकाको आर्थिक फसाए जाने का खुलासा

दोषी ठेकेदारो  और अधिकारीयोपर फौजदारी कार्यवाही कर नुकशान की  वसूली करो -  विधायक अ‍ॅड आशिष शेलार
मुंबई/ संवाददाता
मुंबईके नालेसफाईके  कामोकी जाच हो यह  मांग  भाजपाने  किया   और इसकी सच्चाई सामने आई है    पालिका आयुक्तने   नालोके काममें ७० प्रतिशत  अनियमता हुवा है यह कहते  अपनी  रिपोट  स्थायी समितीमें पेश किया  है. इस  रिपोटमें  महापालिकाको  बढे पैमाने पर आर्थिक  धोकाघडी  होने की गंभीर बात खुलने से इस प्रकरणके दोषी अधिकारी और  ठेकेदारोपर  फौजदारी कारवाई  कि जाए. महापालिकाके  हुए नुकसानकी  वसुली संबंधीतो के पाससे किया  जाए. यह मांग विधायक अ‍ॅड आशिष शेलार ने किया है.

गौरतलब  है की  मुंबईमें  बरसात  सुरू होतेही प्रत्येक वर्ष     नालेसफाईका विषय चर्चामें  आता है.इस वर्ष बरसात  सुरू    होने के पहले   सबसे  पहले  विधायक अ‍ॅड आशिष शेलार ने मुंबईके दोनो  
उपनगरके नालेसफाईकी  निरिक्षण कर कामोमें  अनियमिता  होने का शंका जताया था . इसकेबाद उन्होने पालिका आयुक्त अजोय महेता से मुलाकात कर चाच की मांग किया . व  विधानसभाके  बजट  अधिवेशनमें इस विषयपर हुए  चर्चापर  उत्तर देतेहुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी महापालिका आयुक्तके  निगरानीमे इस  विषयकी
जाच  किए जाने  का निर्देश दिया था. उसकेअनुसार आयुक्तने  जाच कमेटी गठीत कर     उसका  सविस्तर रिर्पोट  गुरूवारको स्थायी समितीमें पेश किया है.

इस रिपोट में अत्यंत गंभीर मामला जाच समितीने खुलासा किया है जिसमे  महापालिकाको आर्थिक धोकाघडी ठेकेदारो द्वारा किया गया दिया यह नजर आया  है. ३२ ठेकेदारोने किचड भरकर लेजाने वाले वाहनोके ५७,५६१ वाहन  फेरीके लिए  प्रयोग किए गये लगभग  २३,८०० लॉगशीटमें   डायरीके साथ जोडेगए व्हीटीएस प्रपत्रोकी  सुचना और वजनकाटा रसीदकी जानकारी कमप्युटर में लिखाया गया था इसमे भी फसाया गया है  इस  समिती को नजर आया है  किचड भरकर लेजाने वाले वाहनो   के फेरीमे भी  पालिकाको  फसाए जाने का प्रयास हुवा है ठेके शर्तो  को भी भंग किया समितीको नजर आया है,  तथा किचडका वजन जिस काटेपर   किया गया  उसकी रशिद ठेकेदार नहि दे सके. एकही लॉगशीटपर एकसे अधिक  फेरिया दिखाया जाता है  इस तरह असंख्य गंभीर मामलो का खुलासा हुवा है. इस जाच में  किचड भरकर ले जाने वाहनो का  ७० प्रतिशत पैâरिया गलत दिखाया गया है किचड कहा फेका, किचड के नापजोक के बारेमें पुरा घोटाला किए जाने का खुलासा हुवा है. इसमे बडे पैमानेपर  भ्रष्टाचार हुवा सच्चाई अब सामने आई है.

आयुक्तने  पुरी  जाच कर पुरी  सच्चाई  जनता के बिच खुलासा  किएजाने पर  विधायक अ‍ॅड आशिष शेलार ने आयुक्तका आभार मानते हुए  दोषींपर कारवाई किएजाने की  भूमिका लिया है  . तथा जाच  समिती द्वारा सुझाये गए उपाययोजनां पर विचार करे  यह विधायक  अ‍ॅड आशिष शेलार ने कहा है.