Saturday, 30 January 2016

गुंडागर्दी करके ठेका लेना चाहते हैं पूर्व नगरसेवक

गुंडागर्दी करके ठेका लेना चाहते हैं पूर्व नगरसेवक 
गिरोह बनाकर लोगों को गैरकानूनी तौर पर परेशान किया जा रहा है
गुरूवार को ठेकदार और पूर्व नगरसेवक के बीच हुआ था विवाद
मंुंबई। घाटकोपर स्थित एन वॉर्ड में गुरूवार को पूर्व नगरसेवक परमेश्वर कदम और एक ठेकेदार के बीच क्षेत्र के कामकाज से  संबंधित ठेके को लेकर जोरदार विवाद हुआ था। इस दौरान परमेश्वर कदम का कहना था कि कम लागत के कार्यों के ठेके स् थानीय लोगों को दिया जाएं। जबकि ठेकेदार नरपति सिंह देवरा ने इस मामले अपनी बातें रखते हुए क हा कि हमने क भी प्रांत,धर्म  और जाति को लेकर काम नहीं किया। मनपा में हम पंजीकृत हैं। और हमारा यह संविधानिक हक है कि हम नियमानुसार कहीं भी  किसी भी काम के  लिए ठेका भरकर काम कर सकते हैं। परमेश्वर कदम गुंडागर्दी करके और डरा-धमका के ठेका लेना चाहते हैं।  गिरोह बनाकर लोगों को गैरकानूनी तौर पर परेशान किया जा रहा है। यह सही नहीं है।
      इस मामले को लेकर पूर्व नगरसेवक परमेश्वर क दम ने शुक्रवार मनपा प्रेस रूम में पत्रकार परिषद लेते हुए कहा कि जिस  ठेकेदार को काम दिया गया है वह बड़े-बड़े काम करते हैं। और 5 से 10 लाख रुपये के  ठेके का कार्य छोटे ठेकेदारों को मिलना  चाहिए। इन कामों के लिए डी क्लास कंपनी होनी चाहिए। जबकि ठेकेदार नरपति सिहं बड़ा ठेकेदार है परंतु वह अपने लोगों के  नाम से डी क्लास कंपनी बनाकर छोटे-छोटे ठेके लेकर स्थानीय लोगों का हक छिन रहा है। पांच से छह वर्ष पूर्व मनपा प्रशासन  का ऐसा नियम था कि 5 प्रतिशत ई-कोटेशन बेरोजगार इंजीनियरों के लिए आरक्षित रख लॉटरी निकालकर उन्हें काम दिया जाता  था। परंतु गुजराती और मारवाडी समाज के ठेकेदारों ने इस व्यवस्था को भी पैसे के बल पर हटवा दिया। इसलिए अब हम स्थानीय  लोगों को काम दिलाने के लिए इंजीनियरों की युनियन बनाएंगे। ठेकेदार दहिसर में रहता है वह कार्य बराबर नहीं करेगा। शिवसेना  के नेताओं की मिलीभगत से इन ठेकेदारों को शह मिल रहा है। अगर स्थानीय रहेगा तो वह कार्य सही करेगा। परमेश्वर कदम से  पूछा गया कि नियमानुसार ठेकेदार को ठेका दिया गया है तो उन्होंने कहा कि हम नियम क ो बदलने के लिए संघर्ष करेंगे। इस  मामले एन वॉर्ड के अधिकारी द्विवेदी से संपर्क करने की कोशिश की गई तो संपर्क नहीं हो पाया।
    ठेकेदार नरपति सिंह देवरा ने बताया कि इस मामलेे कि शिकायत मनपा आयुक्तालय में की गई है। डीएमसी(आयुक्त) रमेश  पवार ने कहा कि गैरकानूनी कार्य को बर्दाश्त नहीं किया जाएगा और मामले के बारे में आयुक्त को जानकारी दी जाएगी। सिंह ने  कहा कि मनपा प्रशासन को हमें सुरक्षा देनी चाहिए ताकि हम शांति पूर्वक कार्य कर सकें। और अगर दूसरे जाति, धर्म और प्रांत के  लोग निविदा नहीं भर सकते तो मनपा ऐसा नियम बना दें ताकि इस तरह का विवाद आगे न हो। हमारे लिए जो उपर्युक्त ठेका होगा  वह भरेंगे। 

देवनार डंपींग ग्राऊंड येथील आग नियंत्रणात

देवनार डंपींग ग्राऊंड येथील आग नियंत्रणात

अग्निशमन दलाचे २१ अधिकारी व १३२ जवान घटनास्थळी कार्यरत

देवनार क्षेपणभूमी (डंपींग ग्राऊंड) येथे लागलेली आग आटोक्यात यावी,यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाची यंत्रणा गेले दोन दिवस अथक व सर्वस्तरीय प्रयत्न कसोशीने करत असून सदर आग नियंत्रणात येत आहे. आगीची तीव्रता मोठी नसली तरी हवेच्या गतीमुळे सदर आग कच-यात धुमसत असल्याने धूर वातावरणात पसरत आहे. देवनार क्षेपणभूमी येथे धुमसत असलेली आग पूर्णपणेनियंत्रणात यावी, यासाठी यासाठी घटनास्थळी १४ फायर इंजिन, ८ पाण्याचे टँकर्स, अग्निशमन विषयक अत्याधुनिक यंत्रसामुग्री यासह अग्निशमन दलाचे २१ अधिकारी व १३२ जवान घटनास्थळी कार्यरत आहेत. तसेच सदर आग लवकर नियंत्रणात यावी यासाठी २ `मिनी वॉटर टेण्डर' देखील वापरण्यात येत आहे. विशेष म्हणजे आग लवकर विझवण्यासाठी `जेट कूल सोल्यूशन' मिनी वॉटर टेण्डर मधील पाण्यामध्ये मिसळवून प्रथमच वापरण्यात येत आहे.

या धूराचा त्रास होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तोंड व नाक झाकले जाईल अशा पध्दतीने ओला रुमाल बांधावा,तसेच काळा चष्मा देखील वापरावा, अशी सूचना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

 महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त श्री. प्रकाश पाटील, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी असून महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता हे या सर्व अधिका-यांच्या संपर्कात आहेत. तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. संजय देशमुख हे स्वत:महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सर्व परिस्थितीबाबत यथायोग्य समन्वया ची कार्यवाही करीत आहेत.


घटनास्थळी कार्यरत असणा-या मुंबई अग्निशमन दल यंत्रणेबाबत थोडक्यात माहिती


  • १४ फायर इंजिन : प्रत्येकी ४,५०० लीटर्स पाणी साठवण क्षमता असणारे १४ फायर इंजिन्स
  • ८ वॉटर टँकर्स : १२ ते १८ हजार लीटर्स एवढी पाणी साठवण क्षमता असणारे ८ वॉटर टँकर्स
  • २ आपत्कालीन रुग्णवाहिका : डॉक्टर्स व संबंधित चमूसह २ अद्ययावत आपत्कालीन रुग्णवाहिका
  • १ अतिरिक्त रुग्णवाहिका : १ सर्वसाधारण अतिरिक्त रुग्णवाहिका
  • १ कंट्रोल पोस्ट : सर्व अग्निशमन विषयक बाबींचे सुयोग्य समन्वयन करण्यासाठी घटनास्थळी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह व संवाद यंत्रणेसह सुसज्ज असणा-या एका अद्ययावत वाहनामध्ये अतिरिक्त व विशेष नियंत्रण कक्ष कार्यरत
  • श्वसन उपकरण वाहन : घटनास्थळी कार्यरत असणा-या अग्निशमन दलाच्या जवानांना आवश्यकता भासल्यास तातडीने श्वसन उपकरण (Breathing Apparatus) उपलब्ध देण्यासाठी श्वसन उपकरण वाहन तैनात. या एका वाहनामध्ये श्वसन उपकरणांचे २२ संच उपलब्ध
  • २ मिनी वॉटर टेण्डर : कच-यामध्ये खोलवर असलेली आग विझवण्यासाठी अधिक वेगाने पाण्याची फवारणी करण्यासाठी मिनी वॉटर टेण्डरचा वापर केला जातो. प्रत्येकी १ हजार लीटर्स पाणी साठवण क्षमता असणारे २ मिनी वॉटर टेण्डर घटनास्थळी कार्यरत
  • जेट कूल सोल्यूशन : आग लवकर नियंत्रणात यावी यासाठी मिनी वॉटर टेण्डरमधील पाण्यामध्ये १५० लीटर्स एवढे `जेट कूल सोल्यूशन' मिसळविण्यात आले आहे. अशा प्रकारच्या सोल्यूशनचा वापर मुंबई अग्निशमन दलाद्वारे प्रथमच करण्यात येत आहे.

ईशान्य भारतातील दिग्दर्शकांचा पत्रकारांशी संवाद

ईशान्य भारतातील दिग्दर्शकांचा पत्रकारांशी संवाद
३० जानेवारी,२०१६
मिफ्फ २०१६ च्या "टेलिंग टेल्स फ्रॉम नॉर्थ इस्ट अंतर्गत "दाखविण्यांत आलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांविषयी आज मिफ्फ मिडिया सेंटर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.   ईशान्य भारतात चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फिल्म डीव्हिजनच्या वतीने ईशान्य भारतात चित्रपटनिर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी  केलेले निवडकमाहितीपट तसेच लघुपट मिफ्फ २०१६ च्या "टेलिंग टेल्स फ्रॉम नॉर्थ इस्ट " या विभागात दाखवण्यात आले.ललियनपुई दिग्दर्शित "ट्रॅनक्विल्टी", अल्द्विर दिग्दर्शित "अ मिष्टी वोएज", अनुंग्ला दिग्दर्शित "अन टायटल्ड", तीयाकुंझुक आओ दिग्दर्शित "सोंग्‌स ऑफ मार्बल्स", मेगोत्सोलिए  दिग्दर्शित "अनुन्ग्ला", अरूपमझुमदार दिग्दर्शित "बर्थ ऑफ अ पोएम"  या दिग्दर्शकांचा यात समावेश आहे.
ईशान्य भारतातील निसर्ग सौंदर्य आणि इथले बौध्दिक कौशल्य जगासमोर प्रदर्शित करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आयोजित असे महोत्सव आणि कार्यशाळा एक उत्तम व्यासपीठ असल्याचे मिझोरामच्या दिग्दर्शिका अनुन्ग्ला यांनी यावेळी सांगितले. मिझोराम हे शांततापूर्ण राज्य म्हणून सरकारने नुकतेच घोषित केले असून आपल्या आवडत्या विषयावर चित्रपट बनविण्याचे स्वातंत्र्य मिझोराम मध्ये मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. या कार्यशाळेनंतर चित्रपट निर्मितीच्या बाबतीत मिझोराम सरकारने अधिक सकारात्मक धोरण स्विकारले असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागालँड मध्ये घडणा-या काही प्रतिकूल घटनांपैकी खंडणीसारखा मुद्‌दा आपण आपल्या “साँग्स ऑफ मार्बल्स” या माहितीपटातून अनोख्या पध्दतीने सादर केल्याचे नागालँडचे दिग्दर्शक तिया कुंब्जुक यांनी यावेळी सांगितले. ईतर दिग्दर्शकांनी सुध्दा यावेळी चित्रपट निर्मितीच्या आपल्या अनुभवाबद्दल मनोगत व्यक्त केले.
ईशान्य भारतात चित्रपट निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने फिल्म डिव्हिजनच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यांत आले होते, असे फिल्म डिव्हिजनचे प्रभारी उप महा संचालक (पूर्व विभाग) जोशी जोसेफ यांनी सांगितले. या कार्यशाळेसाठी चित्रपट क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
ईशान्य भारतात आयोजित केलेल्या चित्रपट निर्मितीच्या कार्यशाळेतील प्रतिनिधीनी केलेल्या निवडक माहितीपट डिव्हीडी स्वरुपात उपलब्ध होणार असल्याचे जोसेफ म्हणाले

लघुपट-माहितीपटांच्या प्रदर्शनासाठी मिफ्फ एक सशक्त व्यासपीठ; गुणवत्ता राखण्याचे निर्मात्यांना आवाहन – माईक पांडे

लघुपट-माहितीपटांच्या प्रदर्शनासाठी मिफ्फ एक सशक्त व्यासपीठ; गुणवत्ता राखण्याचे निर्मात्यांना आवाहन – माईक पांडे
३० जानेवारी,२०१६
लघुपटांच्या प्रदर्शनासाठी मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एक सशक्त व्यासपीठ असल्याचे आयडीपीए अर्थात भारतीय माहितीपट निर्माता संघटनेचे अध्यक्ष माईक पांडे यांनी सांगितले. मुंबईत मिफ्फ मिडिया सेंटर इथे आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.  माहितीपट क्षेत्राला अतिशय कठीण आणि प्रदिर्घ कालावधीसाठी संघर्ष करावा लागला. मात्र आता या परिस्थितीत स्वागतार्ह बदल होत असून अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपलब्धता यामुळे कित्येकांना माहितीपट बनविणे शक्य होत आहे असे पांडे यांनी नमूद केले.
आयडीपीए आणि दूरदर्शन यांच्यात तीन वर्षांसाठी झालेल्या करारानुसार डीडी नॅशनल वाहिनीवर आजपासून माहितीपट दाखविण्यास सुरुवात झाली आहे. माहितीपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच जास्तीतजास्त लोकांपर्यंत माहितीपट पोहचवण्याच्या उद्देशाने हा करार करण्यांत आला आहे. दर शनिवारी दुपारी अडीच वाजता अर्धा तास दर्जेदार लघुपट, माहितीपट दाखविले जाणार आहेत. या कराराअंतर्गत माहितीपट निर्मात्याला भरघोस मानधन दिले जाणार आहे. माहितीपट क्षेत्राच्या विकासासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने उचललेले हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचे पांडे म्हणाले.
आर्थिक प्राप्तिच्या उद्देशाने माहितीपट बनविण्यापेक्षा दर्जेदार कथानक आणि निर्मितीवर भर दिला पाहिजे असे आवाहन पांडे यानी माहितीपट निर्मात्यांना यावेळी केले. दर्जेदार माहितीपट कलाकृतीना आर्थिक तसेच प्रसिध्दी यासंदर्भात सहकार्य करण्यांसाठी आयडीपीए सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाही पांडे यांनी यावेळी दिली.
पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासंदर्भात बोलताना पांडे म्हणाले की मानवाला आयुष्य जगण्यांसाठी सुरक्षित स्वच्छ पर्यावरणाची आवश्यकता आहे आणि ही गरज पूर्ण करण्यांसाठी लोकांना जागृत केले पाहिजे, यासाठी माहितीपट हे एक उत्तम माध्यम असल्याचे पांडे यांनी नमूद केले. दरम्यान माहितीपटांच्या निर्मितीसाठी कोर्पोरेट क्षेत्रांने सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाअंतर्गत आर्थिक पाठबळ देण्यांसाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Saturday, 23 January 2016

छत्रपति शिवाजी टर्मिनस-गोरखपुर के बीच साप्ताहिक सूपरफास्ट विशेष गाडीयॉं का विस्‍तार

छत्रपति शिवाजी टर्मिनस-गोरखपुर के बीच साप्ताहिक सूपरफास्ट विशेष गाडीयॉं का विस्‍तार

छत्रपति शिवाजी  टर्मिनस – गोरखपुर के बीच साप्ताहिक सूपरफास्ट विशेष गाडियों का विस्‍तार किया गया है।  जिसका विवरण निम्ननुसार है।

विशेष गाड़ी क्र. 02597 विशेष गोरखपुर से दिनांक 23.01.2016 एवं 30.01.2016 को 08.25 बजे प्रस्थान कर अगले दिन 12.15 बजे छत्रपतिशिवाजी  टर्मिनस पहुंचेगी।  
विशेष गाड़ी क्र. 02598 विशेष छत्रपति शिवाजी टर्मिनस से दिनांक 24.01.2016 एवं 31.01.2016 को 14.20 बजे प्रस्थान कर अगले दिन 18.45 बजे गोरखपुर पहुंचेगी। 

ठहराव : खलिलाबाद, बस्ती, गोंडा, लखनऊ, कानपुर सेन्ट्रल, झांसी, हबीबगंज, , इटारसी, भुसावल एवं कल्याण
संरचना: चार वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 6 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 4 शयनयान श्रेणी, 4 सामान्य दंवितीय श्रेणी

आरक्षण
02598 विस्‍तारित विशेष गाडी का आरक्षण विशेष शुल्क के साथ दिनांक 22.1.2016 से प्रारंभ होगा।

दिनांक 24.1.2016 को मेगा ब्लाक


दिनांक 24.1.2016 को मेगा ब्लाक
मध्य रेल के मेन लाइन पर अनुरक्षण कार्य हेतु तथा हार्बर लाइन पर वडाला रोड स्टेशन पर पाइंट स्थलांतरन, रिमाडलिंग, 12-डिब्बा हेतु प्लॅटफार्म विस्तार एवं नए आर.आर.आई केबिन आरंभ करने के कारण दिनांक 24.1.2016 को निम्न अनुसार मेगा ब्लाक परिचालित किया जायेगा।

मेनलाइनः
ठाणे-कल्याण डाइन फास्ट लाइन पर सुबह 10.30 बजे से दोपहर 3.00 बजे तक 
सुबह 9.37 बजे से दोपहर 2.25 बजे तक छत्रपति शिवाजी टर्मिनस से चलने वाली डाइन फास्ट लाइन की सभी सेवाएं अपने संबंधित निर्धारित हॉल्ट के अलावा घाटकोपर, विक्रोली, भांडुप एवं मुलुंड स्टेशन पर रुकेगी तथा ठाणे-कल्याण के बीच डाउन स्लो लाइन से चलाई जाएगी और ये सेवाएं सभी स्टेशन पर रुकेंगी तथा अपने गंतव्य स्टेशन 20 मिनट देरी से पहुंचेगी।

ठाणे से सुबह 10.46 बजे से दोपहर 3.28 बजे तक छूटने वाली सभी अप फास्ट लाईन की सेवाएं अपने संबंधित निर्धारित हॉल्ट के अलावा मुंलुड, भांडुप, विक्रोली, घाटकोपर एवं कुर्ला स्टेशनों पर रूकेगी और अपने गंतव्य स्टेशन पर 15 मिनट देरी से पहुंचेगी। 

सुबह 11.00 बजे से सायं 5.00 बजे तक छत्रपति शिवाजी टर्मिनस से छूटनेवाली/पहुंचनेवाली सभी स्लो सेवाएं अपने गंतव्य स्टेशन पर 10 मिनट देरी से पहुंचेगी।

सुबह 11.21 बजे से दोपहर 2.43 बजे तक ठाणे से छूटने वाली सभी डाउन मेल/एक्सप्रेस गाड़ियाँ ठाणे-कल्याण स्टेशन के बीच डाउन स्लो लाइन पर चलाई जाएगी और 20-30 मिनट देरी से चलेगी।
दिनांक 24.1.2016 को लोकमान्य तिलक टर्मिनस से अपने निर्धारित समय 1140 बजे पर प्रस्थान करने वाली 16345 नेत्रावति एक्सप्रेस पुनःनिर्धारित समय 1430 बजे प्रस्थान होगी।

हार्बर लाइनः
मस्जिद–चुनाभट्टी तथा वडाला रोड-माहिम अप तथा डाउन हार्बर लाइनों पर सुबह 11.00 बजे से दोपहर 4.00 बजे तक 
सुबह 10.20 बजे से दोपहर 4.56 बजे तक छत्रपति शिवाजी टर्मिनस से अंधेरी/बांद्रा को छूटने वाली डाउन हार्बर लाइन की सभी सेवाएं तथा सुबह 9.51 बजे से दोपहर 4.41 बजे तक अंधेरी/बांद्रा से छत्रपति शिवाजी टर्मिनस के लिए छूटने वाली अप हार्बर लाइन की सेवाएं निरस्त रहेगी।

सुबह 10.31 बजे से दोपहर 5.08 बजे तक छत्रपति शिवाजी टर्मिनस से वाशी/बेलापुर/पनवेल के लिए छूटने वाली सभी सेवाएं तथा सुबह 8.58 बजे से सायं 4.14 बजे तक वाशी/बेलापुर/पनवेल से छत्रपति शिवाजी टर्मिनस के लिए छूटने वाली सेवाएं निरस्त रहेगी।

ब्लाक के दौरान पनवेल-कुर्ला (प्लॅटफार्म क्र.8) खंड पर विशेष सेवाएं चलाए जाएंगे।

बांद्रा / अंधेरी जाने वाले यात्रियों को सुबह 10.00 बजे से शाम 6.00 बजे तक पश्चिम रेलवे तथा मेन लाइन होकर यात्रा करने की अनुमति दी गयी है।

ब्लाक के परिणाम स्वरूप अन्य दिनों की तुलना में उपनगरीय गाडियों में अधिक भीड़-भाड़ हो सकती है।  यात्रियों अनुरोध है कि वे लोकल गाडियों के फुट-बोर्ड, रूफ टॉप एवं खचा-खच भरी लोकल मे यात्रा न करे। यात्रियों से अनुरोध है कि वे इस असुविधा के लिए रेल प्रशासन को सहयोग दें।

उद्यानों की देखभाल के लिए कम कीमत में भरी गयी निविदा रद्द की जाए - देवेंद्र आंबेरकर

उद्यानों की देखभाल के लिए कम कीमत में भरी गयी निविदा रद्द की जाए - देवेंद्र आंबेरकर
संवाददाता
मुंबई । मनपा के मैदान व उद्यानों की देखभाल करने के ठेकेदारों द्वारा कम कीमत में निविदा भरा गया है । जिससे मैदानों व उद्यानों की सही देखभाल नहीं होने का आरोप लगाते हुए इस निविदा को रद्द करने की मांग मनपा विरोधी पक्ष नेता देवेंद्र आंबेरकर ने मनपा आयुक्त अजोय मेहता से पत्र द्वारा की है । 
                 गौरतलब है कि मनपा द्वारा आरजीपीजी भूखंड दत्तक तत्व पर देने की पॉलिसी को मंजूरी दी गयी थी । इस पॉलिसी का विरोधी पक्षों द्वारा विरोध किये जाने के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस पॉलिसी को स्टे दिया । मनपा द्वारा एक तरफ दत्तक तत्व पर खेल के मैदान व उद्यान के भूखंड देने की पॉलिसी बनाई गयी है वहीँ दूसरी तरफ मनपा द्वारा उद्यान व खेल के मैदानों की देखभाल करने के लिए ठेकेदारों से निविदा मंगाई जा रही है । ठेकेदारो द्वारा दिए गए निविदा को 15 जनवरी को उद्यान अधीक्षक के कार्यालय में खोला गया था । यह निविदा ठेकेदारों ने 62 से 78 प्रतिशत से कम कीमत में भरा है । ठेकेदारों ने यह निविदा 22 प्रतिशत की कीमत में भरा है । इतनी कम कीमत निवेदन भरने से ठेकेदार मैदानों व उद्यानों की देखभाल कैसे करेंगे, साथ ही इतने कम राशि में सही रूप में देखभाल कर सकेंगे क्या आदि प्रश्न विरोधी पक्ष नेता देवेंद्र आंबेरकर ने किया है । वहीँ ठेकेदारों द्वारा कम कीमत में काम दिए जाने पर खराब दर्जे का काम किया जाएगा । जिससे मनपा की छवि ख़राब होने का स्पष्ट कर मनपा विरोधी पक्ष नेता देवेंद्र आंबेरकर ने इस निविदा को रद्द कर नई निविदा निकालने की मांग मनपा आयुक्त अजोय मेहता से पत्र द्वारा की है ।