Thursday, 26 May 2016

वांद्रे पश्चिम रेल्वे स्टेशन जवळील परिसरात महापालिकेची धडक कारवाई !

वांद्रे पश्चिम रेल्वे स्टेशन जवळील परिसरात महापालिकेची धडक कारवाई !

८ अनधिकृत हॉटेल्स व ९ अनधिकृत दुकानांवर महापालिकेच्या एच पश्चिम विभागाची कारवाई

वाहनांची वाहतुक व पादचा-यांचे आवागमन होणार सुखकर




बृहन्मुंबई महापालिकेच्या एच पश्चिम विभागाने आज वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करित ८ अनधिकृत हॉटेल्स व ९ अनधिकृत दुकानांवर निष्कासनाची कारवाई केली आहेयामुळे वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील रस्ते व पदपथ मोकळे झाल्याने आता वाहनांची वाहतूक अधिक सुकरपणे होण्यास आणि पादचा-यांना देखील सुखकर आवागमन करण्यास मदत होणार आहेयाशिवाय वांद्रे रेक्लेमेशन परिसरातील अनधिकृत बांधकामांवर देखील मोठी कारवाई करण्यात येऊन संबंधित बांधकामे तोडण्यात आली आहेत.

वांद्रे पश्चिम भागातील यादगार हॉटेलदानिश कबाब कॉर्नरसिख कबाब कॉर्नर यांच्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई आज करण्यात आलीयाशिवाय काही अत्तर आणि लेखन विषयक साहित्याच्या दुकानांवर देखील कारवाई करण्यात आली आहेवांद्रे रेक्लेमेशन भागातील मसाला झोन आणि बिग बाईट्स सारख्या आस्थापनांद्वारे करण्यात आलेले वाढीव स्वरुपाचे अनधिकृत बांधकामही निष्कासित करण्यात आले आहेबृहन्मुंबई महापालिकेच्या एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीशरद उघडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक अभियंता राजेश यादवदुय्यम अभियंता भोसले यांच्या संबंधित चमूद्वारे ही अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.

नाले सफाई के कारण मकान व दुकान नाले मे ढहा निवासीयो का आरोप

नाले सफाई के कारण मकान व दुकान नाले मे ढहा निवासीयो का आरोप

संवाददाता
मुंबई / कुर्ला पूर्व स्थित शिवसृष्टी के नाले के निचे की जमीन  खिसक जाने से नाले से सटे हुए ३०-३५ मकान ढह गए है.यह मकान नाले सफाई के बाद ढहने का आरोप स्थानिक निवासीयो ने किया है.
 नाले सफाई के बाद जमिन धसने का यह मामला चर्चा का विषय बना हुवा है.गौरतलब है की बरसात नजदिक आने पर  प्रती वर्ष की तरह
नालेसफाई  का काम  बढे  पैमाने पर सुरु है.इसी तरह नाले सफाई का काम कुर्ला पूर्व के  शिवसृष्टी  में  नाले का काम  सुरु किया गया. सुबह ७ बजे के आस पास नाले सफाई सुरु होने के समय अचानक  नाले की दिवार और  पास की  जमीन  धस गयी  जिसमे नाले के पास की लगभग ३०-३५ दुकान और मकान ढह गया.इन  मकानो और दुकानो का सामान नाले मे पडा है  जिसमें निवासीयो का आर्थिक नुकसान हुवा है.तिन चार दिन पहले ही   नाले के पास का मकान और दुकान ढहेगा इसका आभास नागरिको को हुवा था.इन निवासीयो का     पुनर्वसन पालिका  करने के लिए तैय्यार है लेकीन नागरिक उसी जगह पुनर्वसन  किए जाने की मांग  कर रहे  है यह जानकारी
स्थानिक नगरसेविका दर्शना शिंदे ने दिया. इस स्थान पर  विधायक मंगेश कुडाळकर और मुंबई की महापौर स्नेहल आंबेकर ने मुलाकात किया है. 

एन्टोप हिल कब्रस्तान की जमीन के मामले शिवसेना सभागृह नेता के मकान पर मोर्चा

एन्टोप हिल कब्रस्तान की जमीन के  मामले शिवसेना सभागृह नेता के मकान पर मोर्चा
संवाददाता
मुंबई / वडाला एन्टोपहिल स्थित सुन्नी मुस्लिम वडाळा कब्रस्तान ट्रस्ट का कब्रस्तान है. इस कब्रस्तान सटी हुयी जमीन पालिका नियमानुसार
कब्रस्तान  को दिया जाना  आवश्यक होता है गलत जानकारी के आधार पर इस जमीन पर अवैध कब्जा किया जा रहा है इसलिए 
शिवसेना की  स्थानिक नगरसेविका और  सभागृह नेता  तृष्णा विश्वासराव के मकान पर  २७ मई  को मोर्चा निकाला जायेगा यह  जानकारी समाजवादी पार्टी के गट नेता  रईस शेख ने दिया है.
बता दे की वडाला एन्टोपहिल स्थित सुन्नी मुस्लिम वडाळा कब्रस्तान ट्रस्ट का ८० हजार चौरस फुट जमीन पर कब्रस्तान है. इस कब्रस्तान से लगकर  ३ हजार चौरस फुट की जमीन है. यह जमीन
कब्रस्तान  को दिया जाए यह मांग कई बार किया गया  लेकीन पालिका
इस पर नजरअंदाज किया है. खाली जमीन के बाजू में 
कब्रस्तान  है  यह छुपाकर इस जमीन पर छोटे बच्चो के लिए
टॉय लायब्ररी बनाई जाने वाली है.विकास  प्रारुप मंजूर न होने पर
और विकास प्रारूप को शिवसेना का  विरोध  होने के बावजुद
शिवसेना  की   सभागृह  नेता विश्वासराव ने टॉय लायब्ररी निमार्ण कार्य की सुरुवात किया है.फिलहाल उस जगह  कब्रस्तान १०० वर्षे पुरानी है. उस  जगह  अन्य धार्मिक विधि करते समय अडचण होती है.
 मृत व्यक्ती के साथ आने वाले लोगो को रास्ता रोककर रास्ते पर नमाज पढना पडता है. दफनाने के बाद स्त्री और पुरुषो को वजु बनाना पडता है जिसका इंतजाम इस जगह नही है.पालिका नियमानुसार ५० हजार चौरस फूट पर  दफ़नभूमी में नागरिको को रास्ता रहना चाहिए लेकीन इस एक ही रास्ता होने से कभी भी दुर्घटना हो सकती है यह संभावना व्यकत कि जा रही है.कब्रस्तान के बाजु का ३ हजार चौरस फुट
की जमीन मिलने पर यह सभी सुविधा किया जा सकता है.
 रास्ते पर नमाज पडने के लिए रास्ता  रोकना  नही पडेगा यह
जमीन  ट्रस्ट को दिए जाने  की मांग कि जा रही है.
शिवसेना युवानेता आदित्य ठाकरे के साथ ट्रस्ट के पदाधीकारीयो ने मुलाकात करने पर   आदित्य ने तृष्णा विश्वासराव  को  फोन  करके
मामला खत्म करने का निर्देश दिया था. लेकीन उसके बाद
विश्वासराव ने टॉय लायब्ररी के निचे की जमीन तुम लो और उपर की जमीन  टॉय लायब्ररी  को दो यह  प्रस्ताव  दिला  है. निचे के फ्लोर पर लाश का अंतिम विधि के समय धार्मिक कार्यक्रम  करने पर इसका असर होगा की नही यह सवाल प्रश्न उपस्थित किया जा रहा है।

कामगिरी शून्य असताना जनतेच्या कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी कशाला? केंद्र सरकारच्या वर्धापन दिनावरील खर्चावर काँग्रेस नेते सचिन पायलट यांची बोचरी टीका



कामगिरी शून्य असताना जनतेच्या कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी कशाला?
केंद्र सरकारच्या वर्धापन दिनावरील खर्चावर काँग्रेस नेते सचिन पायलट यांची बोचरी टीका

मुंबई, दि. 26 मे 2016:
मागील दोन वर्षातील कामगिरी शून्य असताना केंद्र सरकारच्या दुसऱ्या वर्धापन दिनी जाहिराती व आत्मस्तुतीच्या कार्यक्रमांसाठी कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी कशाला? अशी संतप्त विचारणा काँग्रेस नेते व राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी केली आहे.
देशातील 11 राज्ये तीव्र दुष्काळाला तोंड देत असताना सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करते, हे असंवेदनशीलतेचे द्योतक असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली. जाहिरातबाजी करून आणि सेलिब्रेटीजला बोलावून कर्तबगारी सिद्ध होत नाही. त्यापेक्षा सरकारने हाच कोट्यवधींचा निधी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी खर्च केला असता तर त्याचे स्वागत झाले असते, असेही सचिन पायलट यांनी सांगितले.
पायलट यांनी गुरूवारी दुपारी प्रदेश कार्यालय गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. याप्रसंगी प्रदेश कोषाध्यक्ष डॉ. सुरेश शेट्टी, माजी मंत्री आ. डी.पी. सावंत, प्रदेश प्रवक्ते आ. भाई जगताप, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, भाजपचे केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देशातील अनेक राज्यात दुष्काळ असताना मोदी सरकार शेतकऱ्यांना मदत करू शकले नाही. महाराष्ट्रात एका वर्षात 3228 शेतकरी आत्महत्या झाल्या. महाराष्ट्रात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी भाजपचेच सरकार आहे. तरीही येथील शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यायला साधा वेळ देखील मिळाला नाही. मराठवाड्यात जाऊन त्यांना शेतकऱ्यांची चौकशी करण्याची गरज भासली नाही. याच मोदींनी कृषीमालाला उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळेल, एवढा भाव देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात शेतीमालाला किती भाव मिळाला, याची पंतप्रधानांनी चौकशी करावी, अशी सूचना त्यांनी मांडली. शेतकरी हिताच्या गप्पा करणाऱ्या या सरकारने भू-संपादन कायद्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांवर घाव घालण्याचाच प्रयत्न केला. जे भू-संपादन विधेयक भाजपसह सर्व पक्षांनी बहुमताने पारित केले होते, त्याच विधेयकात सरकार बदलताच अवघ्या 7 महिन्यांनी आमूलाग्र बदल करण्याची गरज मोदींना का भासली, अशी विचारणा सचिन पायलट यांनी केली.
केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवरही त्यांनी चौफेर हल्ला चढवला. मोदींनी 100 दिवसांत विदेशातील काळा पैसा आणून प्रत्येक नागरिकाच्या बॅंक खात्यात 15 लाख रूपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, 750 दिवस झाले तरी अजून ना काळा पैसा आला ना लोकांना 15 लाख रूपये मिळाले. उलटपक्षी याच सरकारच्या कार्यकाळात बॅंकांचे 9 हजार कोटी रूपये बुडवून विजय मल्ल्या पसार झाला. विदेशात जाऊन बसलेल्या ललीत मोदीला वाचविण्यासाठी भाजपचेच नेते धडपडताना दिसत आहेत. आर्थिक विकास दर ढासळतो आहे. निकषात बदल करून हा दर जास्त भासवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. भारताची निर्यात घटली आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत सुमारे 60 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. परंतु, केंद्र सरकारने त्याचा पुरेसा फायदा पेट्रोल-डिझेलच्या ग्राहकांना मिळवून दिला नाही. मोदी सरकारने दोन कोटी रोजगार निर्मितीची घोषणा दिली होती. प्रत्यक्षात आजवर केवळ 1 लाख 37 हजार लोकांनाच रोजगार मिळाला आहे. मोदींनी लोकांना खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली. परंतु, त्या स्वप्नांचा बुडबुडा दोन वर्षातच फुटल्याची टीका युवा नेते सचिन पायलट यांनी केली.
भ्रष्टाचारासंदर्भात भाजपचे धोरण दुतोंडी असल्याचा घणाघात त्यांनी केला. ते म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात केवळ आरोप झाले तरीही अनेकांनी राजीनामे दिले होते. अनेक नेत्यांवरील आरोप आजही सिद्ध झालेले नाहीत. परंतु, नैतिकता म्हणून त्यांनी पदे सोडली होती. दुसरीकडे ना खाऊंगा, ना खाने दुंगाअसे सांगणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नाकाखाली भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. राजस्थानात भूमि घोटाळा झाला. पण् त्याची दखलही केंद्र सरकारने घेतली नाही. मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यात 50 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. परंतु, मोदी सरकारने त्यावर लक्ष दिले नाही. दुसरीकडे हिमाचल प्रदेश काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या घरी मुलीचे लग्न सुरू असताना भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या नावाखाली राजकीय द्वेषातून छापेमारी केली जाते. हा भाजपचा दुटप्पीपणा नव्हे का, अशी विचारणाही पायलट यांनी केली.
मोदी सरकारचे परराष्ट्र धोरणही साफ अपयशी ठरले आहे. एक सर के बदले दस सरची भाषा करणारे मोदी अचानक पाकिस्तानबाबत मवाळ झाले. देशाला अंधारात ठेवून अचानक पाकिस्तानला जाऊन आले. पण फोटोसेशन करून दोन देशांचे संबंध सुरळीत होत नाहीत. मोदी पाकिस्तानला जाऊन आले आणि आठ दिवसांत पठाणकोटवर अतिरेकी हल्ला झाला. ज्या पाकिस्तानातून हल्लेखोर अतिरेकी आले, त्याच पाकिस्तानला मोदींनी हल्ल्याच्या चौकशीसाठी बोलावले. मोदी सरकारच्या कार्यकाळात पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, चीन अशा सर्वच शेजारी देशांशी भारताच्या संबंधात कटुता निर्माण झाली, असे पायलट यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या कामकाजावर केवळ या देशातील जनता आणि विरोधी पक्ष टीका करीत नाहीत तर शिवसेनेसारखे सरकारचेच घटक पक्षसुद्धा टीका करतात. परंतु, शिवसेनेची ही टीका निरर्थक आहे. त्यांना सरकारचा कारभार मान्य नसेल तर केवळ मुखपत्रातून टीका करण्याऐवजी सरकारबाहेर पडावे, असेही सचिन पायलट म्हणाले. 

Wednesday, 25 May 2016

आर्थिक रूप से कमजोर वर्ग के बच्चों के शिक्षा के लिए ऑलसुपरमार्ट की पहल

आर्थिक रूप से कमजोर वर्ग के बच्चों के शिक्षा के लिए ऑलसुपरमार्ट की पहल
~ सामाजिक प्रतिबद्धता उपक्रम के तहत पालघर जिले में से 222 बच्चों को लिया गोद; करेंगे शैक्षणिक आवश्यकताओं की पूर्ति   ~



मुंबई/पालघर, 25 मई 2016: सामाजिक प्रतिबद्धता उपक्रम के तहत स्थानीय विक्रेताओं की वस्तुओं व सेवाओं की बिक्री की सुविधा प्रदान करनेवाला हाइपरलोकल ऑनलाइन प्लेटफॉर्म ऑलसुपरमार्ट ने समाज के आर्थिक रूप से कमजोर वर्ग के बच्चों को शिक्षा की सुविधा उपलब्ध कराने के उद्देश्य से महाराष्ट्र के पालघर जिले में से 1 से 17 वर्ष की आयु के 222 बच्चों को गोद लिया हैं। इन बच्चों को स्कूल बैग्स, यूनिफॉर्म्स /कपड़े, जूते- चप्पल, आवश्यक स्टेशनरी एवं रेनकोट जैसी शैक्षणिक आवश्यकताओं की पूर्ति करने की जिम्मेदारी ऑलसुपरमार्ट द्वारा की जाएगी। 

गतिविधि का संचालन पालघर जिले के विक्रमगड तालुका (उपखंड) के तीन गांवों वनवासीपाडा, सावा और उभीडोन में 24 मई 2016 को किया गया। धामनी डैम के निकट स्थित ये इलाके भारत की स्वतंत्रता के 7 दशकों के बाद भी बिजली और मूलभूत आधारभूत संरचना से वंचित हैं। इसलिए ऑलसुपरमार्ट ने इन गांवों में सकारात्मक परिवर्तन लाने का उत्तरदायित्व ग्रहण किया है।

इस गतिविधि पर प्रतिक्रया व्यक्त  करते हुए अमित सिंह, संस्थापक व सीईओ, ऑलसुपरमार्ट ने कहा कि, ''शिक्षा मनुष्य का मूल अधिकार है एवं इसे सभी के लिए सुलभ बनाया जाना चाहिए। दुख की बात यह है कि हमारे देश में वंचित लोग स्वयं एवं अपने बच्चों के लिए इस अधिकार का लाभ नहीं सुनिश्चित कर पाते। इसलिए इस सीएसआर गतिविधि के साथ ऑलसुपरमार्ट इन बच्चों के खूबसूरत सपनो को पूर्ण करने की आशा कर रहा है और उन्हें सफलता के पथ पर बिना किसी रुकावट अथवा संघर्ष के अधिकतम स्तर की सफलता अर्जित करने में सहायता कर रहा है।''

इस गतिविधि के माध्यम से ऑलसुपरमार्ट द्वारा अपने दो माह का लाभ समाज की भलाई के लिए दान स्वरुप प्रदान किया जायेगा। उपरोक्त शैक्षणिक आवश्यकताओं के साथ ही एएसएम छात्रवृत्ति (टयूशन फीस, हॉस्टल के खर्च व शिक्षा का कुल खर्च शामिल) के योग्य विद्यार्थियों को उन‍की उच्च शिक्षा के लिए फंड उपलब्ध कराएगा। इस प्रकार उनमें यह विश्वास उत्पन्न करने का प्रयास किया जायेगा कि जीवन में परिश्रम से सब कुछ संभव है।''  

आइएमआइ-दिल्ली द्वारा ‘फूटप्रिंट्स’ का मुंबई में आयोजन

आइएमआइ-दिल्ली द्वारा ‘फूटप्रिंट्स’ का मुंबई में आयोजन

मुंबई, 25 मई 2016: दिल्ली के अग्रणी प्रबंधन स्कूलों में से एक इंटरनैशनल मैनेजमेंट इंस्टीट्यूट (आइएमआइ) - नई दिल्ली के एल्यूमनी चैप्टर्स मीट 'फूटप्रिंट्स' का आयोजन शनिवार 28 मई को मुंबई में विलेपार्ले स्थित आर्किड होटल में किया जा रहा है। फूटप्रिंट्स आइएमआइ-नयी दिल्ली फैकल्टी, मुंबई चैप्टर बॉडी एवं सम्मानित एल्यू्मनी को एल्यू्मनी एंगेजमेंट के अवसरों के विषय में चर्चा करने के लिए एक मंच प्रदान करेगा। यह मीटिंग संस्थान एवं इसके सुदृढ़ एल्यूमनी आधार के बीच एक सशक्त संबंध के विकास के लिए विभिन्नं पहलों के सुझाव पर भी फोकस करेगी। यह एसोसिएशन विद्यार्थियों को आइएमआइ एल्यू्मनी द्वारा प्रबंधन के क्षेत्र में सामना की जाने वाली विभिन्न चुनौतियों एवं उनके संबद्ध उद्यमितापूर्ण यात्रा में आने वाली समस्याओं को समझने एवं उससे सबक हासिल करने में सक्षम बनाएगा।

संस्थान को इस वर्ष 1985 से 2016 तक के बैचेज के 100 से अधिक एल्यूमनी के आने की उम्मीद है एवं संस्थान को कॉर्पोरेट जगत के दिग्गजों के भी इसमें शिरकत करने की उम्मीद है, जिनमें इन्फोसिस बीपीओ लिमिटेड, इन्फोसिस, श्नाइडर इलेक्ट्रिक आइटी बिजनेस, सिंडिकेट बैंक, मदुरा फैशन एंड लाइफस्टाइल, इंडस्ट्री टॉवर लिमिटेड, इत्यादि शामिल हैं।

प्रो. अरविंद चतुर्वेदी, डीन-एकेडमिक प्रोग्राम्स  एंड एल्यूमनी रिलेशंस, आइएमआइ - नई दिल्ली  ने कहा कि, ''एल्यूमनी मीट्स की सहायता से हम अपने औद्योगिक संबंधों के विकास को बढ़ावा देने के संदर्भ में समूचे देश के अपने एल्यूमनी के साथ अपने संबंध को प्रबलित करने का लक्ष्य कर रहे हैं। ऐसे इवेंट्स संबद्ध उद्योगों के विषय में ताजातरीन परिदृश्यो की जानकारी प्राप्त‍ करने, युवा पीढ़ी द्वारा सामना की जाने वाली ऑन-जॉब चुनौतियों के विषय में बेहतर समझ विकसित करने एवं अपने विद्यार्थियों को प्रोत्सानन प्रदान करने के अन्य सामाजिक व सांस्कृतिक पहलुओं से संबंधित जानकारी हासिल करने में भी हमारी सहायता करते हैं।''

महापालिका आयुक्त व विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचा संयुक्त नालेसफाई पाहणी दौरा संपन्न

महापालिका आयुक्त व विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचा संयुक्त नालेसफाई पाहणी दौरा संपन्न


महापालिका आयुक्त श्रीअजोय मेहता यांनी आज रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीअमिताभ ओझा यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे रेल्वे स्थानक यादरम्यान रेल्वेच्या टॉवर वॅगनमधून प्रवास करुन मध्य रेल्वेच्या नालेसफाईच्या कामांची पाहणी केलीसदर पाहणीदरम्यान महापालिका आयुक्तांनी मस्जिद बंदर येथील वालपाखाडी नालासँडहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यानचे नाले तसेचशीव स्टेशन जवळील मुख्याध्यापक नालाकुर्ला स्टेशन जवळील कारशेड नालाकांजुरमार्ग येथील कर्वेनगर नाला,मुलुंड येथील नाणेपाडी नाला इत्यादी नाल्यांची पाहणी केली.

महापालिका आयुक्त श्रीअजोय मेहता यांनी यांनी रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईबाबतची कार्यवाही योग्यप्रकारे सुरु असल्याचे दिसून आल्याचे सांगीतलेया दौ-यादरम्यान महापालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ ५श्री.भारत मराठेउप आयुक्त (परिमंडळ २श्रीआनंद वागराळकरउप आयुक्त(आयुक्त कार्यालयश्रीरमेश पवार यांच्यासह महापालिकेच्या संबंधित विभागांचे अधिकारी व मध्य रेल्वेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.