Wednesday, 24 February 2016

मनपा के सी वार्ड पर ़विधायक अमीन पटेल ने धरना दिया

मनपा के सी वार्ड पर ़विधायक अमीन पटेल ने धरना दिया

भिंडी बाजार और भुलेश्वर में हो रही है गंदे पानी का वितरण

संवाददाता

 मुंबई / मनपा के सी वार्ड इलाके में आने वाले भिंडी बाजार, भुलेश्वर गुगारी मोहल्ला, बनियान स्ट्रीट में दो महीनो से गंदे पानी का वितरण

 किया जा रहा   है। जिसकी बार- बार शिकायत  सी वार्ड के सहायक आयुक्त सी के सिंह के पास किये जाने के बावजूद पीने का साफ पानी मनपा द्वारा वितरण न किये जाने पर स्थानीय विधायक अमिन पटेल

ने  स्थानिय नागरिको के साथ धरना दिया ।मनपा के सहाय्यक आयुक्त ने दस दिन में गंदे पानी की समस्या दूर साफ पानी वितरण किए जाने का  

आश्वाशन दिया है। मनपा सहाय्यक आयुक्त के  आश्वासन के बाद  बाद विधायक  अमीन पटेल ने अपना धरना खत्म किया।

 घौरतलब है की  मनपा के सी वार्ड  के परिसर में पिछले दो महीने से गंदा पानी आने की शिकायत आ  रही थी।सी वार्ड के    भिंडी बाजार, भुलेश्वर, बनियान स्ट्रीट और गोगरी मोहल्ले में पानी का वितरण हो रहा है ।वार्ड  अधिकारी के पास अनेक बार शिकायत किये जाने के बावजूद कोई भी कदम नहीं उठाया गया।अमिन पटेल बुधवार को ११ बजे  से धरना पर थे ।दोपहर  २ बजे तक सहायक मनपा आयुक्त  अनुपस्थित रहे इस गैर जिम्मेदारी को लेकर अमिन पटेल धरने पर बैठ गए ।जिसकी सूचना मनपा अतिरिक्त आयुक्त   पल्लवी दराडे और मनपा आयुक्त अजोय मेहता के पास की।विधायक अमीन पटेल ने किया है उक्त धरना पर विधायक के शाथ स्थानिय नगरसेवक व भारी संख्या में जनसमुदाय उपस्थित था।

Wednesday, 10 February 2016

Big Boss fame naked Yoga Guru Vivek Mishra celebrates Valentines Day 2016with his girlfriend Mia Lakra ofSpilitsvilla 8 fame

Big Boss fame naked Yoga Guru Vivek Mishra celebrates Valentines Day 2016with his girlfriend Mia Lakra ofSpilitsvilla 8 fame














In an exclusive media interaction naked yoga Guru Vivek Mishra of Big fame celebrated Valentine’s Day with his girl friend Mia Lakra of Spilitsvilla 8 fame. The two love birds entered the venue, hand and hand and looked oh-so-cute.

Vivek and Mia revealed how their relationship transformed from good friend to lovers. The two spoke about their future projects and revealed what is next in the pipeline.

Vivek Mishra said “With Mia everyday is a celebration of love. We found love and comfort in each other. Having Mia as my Valentine, this Valentine’s Day is extremely special”

Mia Lakra said “Vivek is a gem of a person.  He knows me and understands me like no one else. This Valentine’s Day has become special because of his presence in my life” 

Tuesday, 9 February 2016

सलग पराभवांच्या नैराश्यातून सरकारची विरोधी पक्षांविरुद्ध कारवाई!: विखे पाटील कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष खा. अशोक चव्हाणांच्या पाठीशी

सलग पराभवांच्या नैराश्यातून सरकारची विरोधी पक्षांविरुद्ध कारवाई!: विखे पाटील
कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष खा. अशोक चव्हाणांच्या पाठीशी
मुंबई, दि. ९ फेब्रुवारी २०१६:                     
केंद्र व राज्यात सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला देशभरातील विविध निवडणुकांमध्ये सलग पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. निवडणुकीत लोकमान्यता मिळत नसल्यामुळे आता त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई सुरु केली असल्याची घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली.
प्रदेश कॉंग्रेसच्या गांधी भवनस्थित कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढविला. ते म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालविण्याची परवानगी हा राजकीय सूड उगविण्याचा प्रकार आहे. यापूर्वीच्या राज्यपालांनी खटला चालविण्याची परवानगी नाकारलेली आहे. तरीही राजकीय दबाव आणून सरकारने सीबीआयला पुन्हा परवानगी मागण्यास भाग पाडले. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत सरकारच्या या निर्णयाचे संतप्त पडसाद उमटले व सर्व आमदारांनी एकमताने सरकारच्या निषेधाचा ठराव पारित केला, अशी माहिती विरोधी पक्ष नेत्यांनी दिली.
विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध सुरु असलेली कारवाई सरकारच्या कारस्थानाचा भाग असल्याचे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या विधानातून स्पष्ट होते. खा. सोमय्या राजभवनचे किंवा राज्य सरकारचे किंवा सीबीआयचे प्रवक्ते नाहीत. तरीही राज्यपाल काय निर्णय घेणार याची माहिती ते पाच-सहा दिवस अगोदर कसे जाहीर करतात? सीबीआय कोणाला अटक करणार, ईडी काय कारवाई करणार, लाचलुचपत प्रतिबंधक खाते कुठे छापे टाकणार, याची भविष्यवाणी ते करतात आणि त्यानुसार कारवाई होते. याचाच अर्थ विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध सुरु असलेली कारवाई, हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग नसून राजकीय षडयंत्र असल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असेही राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले.
मागील काही काळामध्ये देशातील व महाराष्ट्रातील सरकारविरुद्ध जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळेच बिहार विधानसभा निवडणूक, मध्य प्रदेशातील लोकसभा व झारखंडमधील विधानसभा पोटनिवडणूक, गुजरात व मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक, महाराष्ट्रातील नगरपंचायत निवडणूक अशा विविध निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सलग पराभव पत्करावा लागला. या अपयशामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. लोकशाही मार्गाने लोकांची मने वळविता येत नसल्यामुळे काश्मीरपासून केरळपर्यंतच्या कॉंग्रेसच्या नेत्यांना राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा आरोप विखे पाटील यांनी अनेक उदाहरणे देत केला.
दरम्यान, आज दुपारी ३ वाजता विधान भवनातील कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयात कॉंग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन, महाराष्ट्रातील समस्या व वर्तमान राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत हे सरकार साफ अपयशी ठरल्यामुळे आगामी अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आ. नसीम खान आदी नेते प्रामुख्याने उपस्थित होते.

योकोहामा प्रशासनासोबत कचरा व्यवस्थापनावर महापालिकेचा विचारविनिमय

योकोहामा प्रशासनासोबत कचरा व्यवस्थापनावर महापालिकेचा विचारविनिमय


 बृहन्मुंबई महानगरपालिका  हद्दीत प्रति दिवशी सुमारे १० हजार मेट्रिक  टन कचरा
निर्माण होतो. यापैकी सुमारे चार हजार मेट्रिक टन कचऱयांवर प्रक्रिया केली जाते. जपानमधील योकोहामा शहरात निर्माण होणाऱया ५ हजार मेट्रिक टन कचऱयावर पूर्णतः प्रक्रिया करुन  त्याचे व्यवस्थापन केले जाते. या अनुषंगाने मुंबई व योकोहामा शहरादरम्यान आज कचरा व्यवस्थापन विषयावर विचारविनिमय करण्यात आला.
          योकोहामा शहराचे मुंबईतील वाणिज्य दूत श्री. यामामोटो यांनी आज (दिनांक ९ फेब्रुवारी २०१६) अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांची त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपायुक्त (घन कचरा व्यवस्थापन) श्री. विजय बालमवार, योकोहामा शहराच्या संशोधक आणि पुनर्व्यवस्थापन प्रमुख श्रीमती अक्की यामाकोशी, प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) श्री अन्सारी हे उपस्थित होते.
          अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले की, मुंबई महानगरात प्रतिदिन सुमारे १० हजार मेट्रिक  टन कचरा निर्माण होतो. यापैकी सुमारे चार हजार मेट्रिक  टन कचऱयावर प्रक्रिया करुन व्यवस्थापन केले जाते. तर उर्वरित कचरा देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग येथील क्षेपणभूमीवर नेण्यात येतो.
          जपान देशातील योकोहामा शहरात प्रतिदिन पाच हजार मेट्रिक  टन कचरा निर्माण होतो. या संपूर्ण कचऱयावर प्रक्रिया करुन त्याचे व्यवस्थापन केले जाते. या प्रक्रियेमध्ये काही कचरा शास्त्रोक्तरित्या नष्ट केला जातो. तर काही कचऱयाचे भराव टाकून व्यवस्थापन केले जाते. योकोहामात मॉल्स,      शाळा, स्थानिक संस्था अशा ठिकाणी कचऱयाचे १० वेगवेगळ्या स्वरुपात वर्गीकरण केले जाते.
          बृहन्मुंबई महानगरपालिका व योकोहामा यांच्या संयुक्त विद्यमाने या कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करुन या समस्येविषयी कायमस्वरुपी तोडग्याबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे व योकोहामाचे वाणिज्य दूत श्री. यामामोटो यांच्यात आज सकारात्मक पद्धतीने चर्चा करण्यात आली.
         

मुलुंड परिसराचे कचरा मुक्तीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल महापालिकेच्या 'टी' विभागातील प्रायोगिक मोहिमेंतर्गत २५ खुल्या कचराकुंड्या बंद 'टी' विभागाच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रात कार्यवाही करण्याचे आयुक्तांचे निर्देश

मुलुंड परिसराचे कचरा मुक्तीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल

महापालिकेच्या 'टीविभागातील प्रायोगिक मोहिमेंतर्गत २५ खुल्या कचराकुंड्या बंद

'टीविभागाच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रात कार्यवाही करण्याचे आयुक्तांचे निर्देश

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता विषयक बाबींचे व्यवस्थापन,नियोजन अधिक प्रभावीपणे करुन मुंबई अधिकाधिक स्वच्छ व सुंदर करण्यासाठी मुंबई महापालिका अव्याहतपणे कार्यरत आहेयाच कार्यवाहीचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील खुल्या कचराकुंड्या (Garbage Dumps / Open Dumps)बंद करण्यात येऊन त्या ऐवजी घर ते घर (House to House) किंवा सोसायटी ते सोसायटी या पध्दतीने कचरा गोळा करण्याची पध्दत महापालिकेच्या 'टीविभागात प्रायोगिक स्तरावर सुरु करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त श्रीअजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या मासिक आढावा बैठकी दरम्यान महापालिका आयुक्तांनी 'टीविभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीप्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असलेल्या 'खुल्या कचराकुंडी मुक्त परिसरमोहिमेची प्रशंसा केली.तसेच 'टीविभागाच्या धर्तीवर महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ही पध्दत राबविण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे आणि त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ व साधनसामुग्री उपलब्ध करुन घेण्याचे आदेश मा.आयुक्तांनी सर्व संबंधितांना दिले आहेत.

'खुल्या कचराकुंडी मुक्त परिसरमोहिमेंतर्गत `टीविभागातील निवडणूक प्रभाग क्रमांक १०३ मधील १९ तर इतर प्रभागीतील ६ ठिकाणच्या खुल्या कचराकुंड्या देखील बंद करण्यात आल्या आहेतयानुसार 'टी'विभागातील एकूण २५ खुल्या कचराकुंड्या बंद करण्यात आल्या आहेततसेच'टीविभागातील उर्वरित खुल्या कचराकुंड्या देखील बंद करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असून `टीविभागात राबविण्यात येत असलेल्या खुल्या कचरा कुंड्यामुक्त मोहिमेस नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.

'टीविभागातील 'खुल्या कचराकुंड्या मुक्त परिसरया मोहिमेंतर्गत ज्या परिसरातील खुल्या कचराकुंड्या बंद करण्यात आल्या आहेतत्या परिसरातील कचरा महापालिकेच्या कचरा वाहक गाडीद्वारे गोळा करण्यात येत आहेयानुसार आता निर्धारित करण्यात आलेल्या वेळेस महापालिकेची कचरा गोळा करणारी गाडी प्रत्येक सोसायटी घराच्या पुढे जात आहेसदर वेळेस संबंधितांनी महापालिकेच्या कचरा गाडीत कचरा आणून टाकणे अपेक्षित आहे.

विशेष म्हणजे या पध्दतीमध्ये कोणतीही समस्या अथवा तक्रार उद्भवल्यास संबंधित नागरिक लघुसंदेश (एसएमएस), व्हॉट्स ऍपएन्ड्रॉईड ऍप्लिकेशन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडे संपर्क साधू शकणार आहेतज्यामुळे संबंधित तक्रारीचे निवारण अधिक वेगाने करणे शक्य होणार आहेयाप्रकारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी निवडणूक प्रभाग क्र१०३ चे स्थानिक नगरसेवक श्रीमनोज कोटक यांचे सहकार्य लाभले आहे.

सदर मोहिमेबाबतची महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे :
  • महापालिकेच्या 'टीविभागांतर्गत येणा-या प्रभाग क्रमांक १०३ ची लोकसंख्या ५८,६८९ इतकी आहेया प्रभागात ३८५ सोसायटी असून १६३५ व्यवसायिक आस्थापना आहेत.
  • या प्रभागातून दररोज साधारणपणे २४ मेटन कचरा निर्माण होत असतो
  • 'खुल्या कचराकुंड्या मुक्त परिसरही मोहिम या प्रभागात यशस्वीपणे राबविण्यात आली.
  • या परिसरातील कचरा गोळा करण्यासाठी 'हाऊस टू हाऊसही पध्दत अवलंबिण्यात आलीया अंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या वेळेस महापालिकेची कचरा गोळा करणारी गाडी या परिसरात फिरते.त्यावेळी सोसायटी घर येथील संबंधितांनी त्यांच्या सोसायटीतील कचरा महापालिकेच्या सदर गाडीत आणून टाकणे अपेक्षित आहे
  • परिसरातील प्रत्येक रस्त्यावरुन महापालिकेची कचरा गोळा करणारी गाडी दोन वेळा फिरेल अशा पध्दतीने नियोजन करण्यात आले आहे
  • कचरा गोळा करणे सुलभ व सहज व्हावे याकरिता विशेषरित्या डिझाईन केलेल्या तीन चाकी गाड्यादेखील उपयोगात आणल्या जात आहेत
  • ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सदर परिसरातील नागरिकांबरोबरच महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या कर्मचा-यांचे व कामगारांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे
  • परिसरातील ४० सोसायट्यांमध्ये ओल्या कच-यापासून सेंद्रीय खताची निर्मिती करण्यासाठी खड्डे देखील तयार करण्यात आले आहेत व याबाबतची पुढील कार्यवाही सध्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने सुरु आहे
  • कचरा गोळा करण्याबाबत काही समस्या उद्भवल्यास लघुसंदेश(एसएमएस), व्हॉट्स ऍपएन्ड्रॉईड ऍप्लिकेशन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांना महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडे संपर्क साधता येणार आहे
  • एसएमएस किंवा व्हॉट्स ऍप संदेश पाठवावयाचा झाल्यास तो ९९७०-००१३१२ तो या क्रमांकावर पाठवावा. (उदाBMCT103 Garbage Not Collected since two days!! Ward No 103 XYZ Road, Near ABC Garden, Mr. Rajiv)
  • व्हॉट्स ऍपद्वारे तक्रार नोंदवितांना त्यामध्ये संबधित छायाचित्र अपलोड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे
  • वरीलनुसार एसएमएस किंवा व्हॉट्स ऍपद्वारे तक्रार नोंदविल्यानंतर संबंधितास लगेचच तक्रार क्रमांक व संबंधित माहिती असलेला संदेश प्राप्त होतोतसेच तक्रार नोंदविल्यापासून १२ तासामध्ये त्याबाबतची कार्यवाही केली जातेविशेष म्हणजे कार्यवाही पूर्ण झाल्यावर त्याबाबतचा लघुसंदेश देखील तक्रारदाराच्या भ्रमणध्वनीवर पाठविला जातो.
  • यासाठीचे एन्ड्रॉईड ऍप्लिकेशन 'APPSTORE' वर उपलब्ध आहेया ऍपचे नाव 'BMC T Ward Grievance Redressal' असे आहे

मनपा बजट के संदर्भ में लोगों से सूचना भेजे जाने का आवाहन

मनपा बजट के संदर्भ में लोगों से सूचना भेजे जाने का आवाहन  
संवाददाता
मुंबई । मनपा के स्थायी समिति व शिक्षण समिति का वर्ष 2016-17 का बजट प्रशासन द्वारा पेश किया गया है । बजट को अंतिम मंजूरी देने के पूर्व इसके संदर्भ में नागरिकों की अपेक्षा व सूचना का समावेश किया जाना है । जिसे 10 फरवरी तक भेजे जाने का  आवाहन मनपा स्थायी समिति अध्यक्ष यशोधर फणसे ने किया है । 
             गौरतलब है कि मनपा प्रशासन द्वारा वर्ष 2016-17 का स्थायी समिति व शिक्षण समिति का बजट पेश किया गया है ।  बजट को मंजूरी देने के पूर्व इसके संदर्भ में नागरिकों की अपेक्षा व सूचना का समावेश किया जाएगा । जिसके अनुसार नागरिक  सूचनाएं व अपेक्षा को मनपा की वेबसाइट bmcstandingchairman.budget1617@gmail.com पर 10 फरवरी के पूर्व भेज सकते है । नागरिकों की अपेक्षा व सूचनाओं को योग्य रूप से शामिल किये जाने पर बजट अधिक लोकाभिमुख होने का मनपा स्थायी समिति अध्यक्ष यशोधर फणसे ने कहा है । जिसे देखते हुए नागरिकों द्वारा इसमें सहभाग किये जाने का आवाहन फणसे ने किया है ।

मृत मनपा कर्मचारी की विधवा को पुनर्विवाह के बाद भी पेंशन देने का मनपा ने लिया निर्णय

मृत मनपा कर्मचारी की विधवा को पुनर्विवाह के बाद भी पेंशन देने का मनपा ने लिया निर्णय 
संवाददाता
मुंबई । मनपा में कार्यरत कर्मचारी की मृत्यु होने पर उसकी पत्नी को पेंशन दिया जाता है । लेकिन अब इस पेंशन को विधवा के पुनर्विवाह के बाद भी दिए जाने का निर्णय मनपा प्रशासन द्वारा लिया गया है । जिसके लिए मनपा निवृत्ति वेतन नियम 1953 नियम क्रमांक 88(5) में सुधार किया जाएगा । 
              गौरतलब है कि मनपा में बड़ी संख्या में अधिकारी व कर्मचारी कार्यरत है । मनपा में कार्यरत किसी भी कर्मचारी की मृत्यु होने पर उसकी पत्नी को नियमानुसार कुटुंब पेंशन दिया जाता है । लेकिन कर्मचारी की विधवा पत्नी द्वारा दूसरी शादी करने पर कुटुंब निवृत्ति वेतन नहीं दिया जाता है ।  जिसके अनुसार विधवा के पुनर्विवाह के बाद पहले पति के पेंशन पर उसका कोई अधिकार नहीं रहता । जिसपर राज्य सरकार द्वारा मृत सरकारी कर्मचारियों की पत्नी के पुनर्विवाह करने के बाद भी उसे पेंशन लागू रखने का निर्णय लिया गया है । जिसके अनुसार मनपा प्रशासन ने निवृत्ति वेतन नियम 1953 क्रमांक 88(5) में सुधार करने का निर्णय लिया है । यह नियम नए सिरे से शामिल कर स्थायी समिति व मनपा सभागृह की मंजूरी के बाद कार्यान्वित किया जाएगा । इस संदर्भ में मनपा के पूर्व नियमानुसार मृत कर्मचारी की विधवा पत्नी द्वारा पुनर्विवाह करने पर उसे निवृत्ति वेतन नहीं दिया जाता था । लेकिन राज्य सरकार ने 11 जून 2015 में विधवाओं के संदर्भ में मृत्यु की तारीख या पुनर्विवाह की तारीख तक व विधवा के सन्दर्भ में मृत्यु की तारीख तक पेंशन देने की पॉलिसी जाहिर की है । जिसके अनुसार नियमों में सुधार करने का निर्णय मनपा प्रशासन ने लिया है । जिसका प्रस्ताव स्थायी समिति की बैठक में मंजूरी के लिए पेश किया जाएगा ।