विविध कामांचे उदघाटन करण्यात आले.
त्यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवाशी उपस्थित होते..
१) चंद्रमणी बुद्ध विहार (विद्याविहार- प) येथे - सभा मंडप..
२) फातिमा प्रेस गल्ली, किरोळ गाव (विद्याविहार- प) येथे
लादी, पेसेज व गटर दुरुस्ती..
३) विद्याविहार- प येथे फातिमा चर्च सेमेट्री (स्मशानभुमी) मधील मुख्य रस्त्यावर पेव्हर ब्लॉक व अन्य काम..
४) तिमुर्ति क्रीडा मंडळ, माणेकलाल ईस्टेट, पारशीवाडी, घाटकोपर -प, येथे व्यायाम शाळा..
No comments:
Post a Comment