Monday, 26 September 2016

मतदार जनजागृतीबाबतची महारॅली संपन्न

मतदार जनजागृतीबाबतची महारॅली संपन्न  

 मतदार जागृती व त्या अनुषंगाने मतदार नोंदणी मोठया प्रमाणात व्हावी, म्हणून  बृहन्मुंबई महानगरपालिका आणि घाटकोपर मधील रामजी आसर विद्यालय संचलित लक्ष्मीचंद गोलवाला वाणिज्य व अर्थमहाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज (सोमवार दिनांक २६.०९.२०१६ रोजी) रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.           मुंबई महानगरपालिकेच्या येत्या फेब्रुवारी २०१७ मधील निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार, जिल्हाधिकारी (शहर) व जिल्हाधिकारी (उपनगर) यांनी तयार केलेली मतदार यादी वापरायची असून, विधानसभेच्या ०१.०१.२०१७ रोजीच्या मतदार यादीत नाव असणाऱयांनाच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करता येईल. छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १५.०९.२०१६ पासून १४.१०.२०१६ पर्यंत चालू राहणार असून, या कालावधीत  ०१.०१.२०१७ रोजी, १८ वर्षे पूर्ण करणाऱया युवक-युवतींच्या नावाची मतदार म्हणून नोंद करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी मोठया प्रमाणात व्हावी, यासाठी शहर व उपनगरातील १२३  महाविद्यालये तसेच शहर व उपनगर जिल्हाधिकाऱयांकडून जवळपास ८५० केंद्रे आणि महानगरपालिकेची २४ विभाग कार्यालये मतदान नोंदणीसाठी सज्ज झालेली आहेत. त्यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग  यांसह तन्ना ज्युनिअर कॉलेज व एमडी भाटीया हायस्कूल यांच्याही शिक्षकानी व विद्यार्थ्यांनी, संस्थेच्या पदाधिकाऱयांनी, सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. रॅलीचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष धीरुभाई मेहता व एन विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुधांशु  द्विवेदी यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले. त्यावेळी  निवडणूक विभागाचे निरीक्षक सत्यवान मेस्त्री, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ए.डी.वंजारी, संस्थेचे सचिव देवेंद्रभाई शहा, एन विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भोसले उपस्थित होते.या रॅलीमध्ये जवळपास ३००० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांचे शिस्तबध्द संचलन, जनजागृती व मतदार नोंदणीबाबतच्या प्रभावी घोषणा यामुळे सर्व परिसर नागरिकांचे आकर्षण ठरले होते. ही रॅली लक्ष्मीबाई गोलवाला महाविद्यालयाकडून राजावाडी हॉस्पिटलमार्गे गुरुकुल कॉलेजकडून घाटकोपर पूर्व विभागात काढण्यात आली

आर टी ओ में डॉयवर के खिलाफ 5 वर्ष में 14 हजार 947 शिकायत दर्ज

आर टी ओ में डॉयवर के खिलाफ 5 वर्ष में 14 हजार 947 शिकायत दर्ज

संवाददाता

मुंबई: यात्रीयो के शाथ ठीक बर्ताव न करने वाले टॅक्सी, आॅटोरिक्षा, और सार्वजनिक यात्री बस डॉयवर के खिलाफ मुंबईकरो ने शिकायत की बौछार लगा दी है. २0११-१२ से २0१५-१६ इन पाच वर्षो में मुंबई तीनों वर्षांत आरटीओ में कुल १४ हजार ९४७ शिकायत दर्ज की गयी है. इसमें अंधेरी आरटीओ की ५0 प्रतिशत शिकायत का समावेश है. मुंबई के रिक्षा, टॅक्सी, सार्वजनिक यात्री बस डॉयवर के खिलाफ यात्रीयो के साथ ठीक बर्ताव न किये जाने की शिकायत आरटीओ के टोल फ्री क्रमांकापर उपलब्ध होती है. यात्रीयो को इंकार करना भाडे, ठीक तरह से न बोलकर उल्टा व्यवहार करना, सही किराया न मांगना, बस स्टॉप पर न रोकना इस तरह की शिकायत आरटीओ के पास प्राप्त होती हैं. यात्री शिकायत कर सके, इसके लिए १८00२२0११0 यह टोल फ्री क्रमांक भी मुंबईकरों के लिए उपलब्ध करवाया गया है. इस क्रमांकपर २४ घन्टे सार्वजनिक सेवा देने वाले वाहन डॉयवर के खिलाफ, अंधेरी और वडाळा आरटीओ में कुल १४ हजार ९४७ शिकायत दर्ज की गयी है. इसमें ताडदेव आरटीओ में ३ हजार ९१, अंधेरी आरटीओ में ७ हजार ३३0 और वडाळा आरटीओ में ४ हजार ५२६ शिकायत दर्ज किया गया है. २0१५-१६ में कुल १हजार १२९ परमिट निलंबित किये जाने जानकारी दी गयी है.

मनपा कर्मचारियों को 30 हजार रूपये का बोनस और 7 वा वेतनआयोग लागू करने की मांग

मनपा कर्मचारियों को 30 हजार रूपये का बोनस और 7 वा वेतनआयोग लागू करने की मांग

संवाददाता

मुंबई / मनपा कर्मचारी, अधिकारी, अभियंता को दिवाली से पहले महंगाई का विचार करके सभी कों 30 हजार बोनस या सानुग्रह अनुदान दे । साथ ही मनपा चुनाव फरवरी 2017 में होने वाला है और इस चुनाव के पहले मनपा कर्मचारी अधिकारी कों 7 वा वेतन आयोग लागू करे और बकाया राशी देने की मांग म्युनिसिपल मजदूर संघ के अध्यक्ष रामदास आठवले और महासचिव प्रकाश जाधव ने महापौर स्नेहल आंबेकर और पालिका आयुक्त अजोय मेहता के पास की है ।

मुंबई में डेंग्यू के 296 और लेप्टो के 30 मरीज डेंग्य, लेप्टो से दो की मौत

मुंबई में डेंग्यू के 296 और लेप्टो के 30 मरीज डेंग्य, लेप्टो से दो की मौत

मुंबई / मुंबई में फ़िलहाल डेंग्यू और लेप्टोस्पायरेसिस बिमारी से लोग हैरान हुए है । सितंबर महीने के 25 दिन में ही डेंग्यू के 296 मरीज और लेप्टो के 30 मरीजों की जानकारी मनपा के आरोग्य विभाग ने दी है । इसी दौरान 21 सितंबर को डेंग्यू से एक 27 वर्षीय महिला और तर लेप्टो से 18 वर्षीय युवक का सायन अस्पताल में मौत हुई है । इस वजह से डेंग्यू से 5 और लेप्टो से 7 लोगों की इस साल मृत्यु हुई है । मुंबई में सितंबर महीने में 25 दिन में ही बुखार के 9796, मलेरिया के 717, ग्यास्ट्रो के 523, हेपेटायसिस के 108 मरीजो की पालिकेकडे नोंद हुई है । डेंग्यू की संख्या देखे तो डेंग्यू होने का प्रमाण पुरुषों में सबसे जादा है । 0 से 14 वर्ष के 52 मरीज डेंग्यू के पाये गये । इसमें 35 लड़के और 17 लड़की है । 15 से 29 वर्ष में 193 डेंग्यू मरीज पाये गये है इसमे 155 युवक और 38 युवती है । 30 से 44 वर्ष में 43 मरीजो को डेंग्यू हुआ इसमें 28 पुरुष और 15 महिला है, 45 से 59 तक के उम्र में 6 लोगों को डेंग्यू हुआ इसमें सभी पुरुष हैं । 60 वर्ष के ऊपर 2 लोगों को डेंग्यू हुआ उसमे एक पुरुष और एक महिला हैं ।

मुख्यमंत्र्यांना खुर्ची जाईल अशी भीती का वाटते? सचिन सावंत

मुख्यमंत्र्यांना खुर्ची जाईल अशी भीती का वाटते? सचिन सावंत

राज्यात विविध ठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत, हे मोर्चे मराठा समाजाच्या मागण्यांकरिता असून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीविरोधात नाहीत. तरीही मुख्यमंत्र्यांना खुर्चीची भिती का वाटत आहे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की,  मराठा समाज कितीही लढवय्या असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील व भाजपमधील मराठा नेते अतिशय भेदरलेले आणि दबलेले आहेत. खडसेंवरील कारवाईनंतर त्यात अधिकच भर पडली आहे, त्यामुळे मराठा या समाजातील‘म’ चा उच्चार करण्यासाही त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे या नेत्यांपासून मुख्यमंत्र्यांना कोणताही धोका नाही असे प्रतिपादन सावंत यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांना संघ परिवाराचा पूर्ण पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांनी खुर्चीची भीती सोडून मराठा समाजाच्या मागण्याबाबत काय कारवाई करणार, याचे उत्तर द्यावे अशी मागणी सावंत यांनी केली आहे. पाच लाख मराठा तरूणांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षित करणार असे मुख्यमंत्री म्हणाले, पण फक्त मराठा समाजालाच त्याचा लाभ कसा होईल याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे अशी मागणी सावंत यांनी केली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमानंतरही अनेक तरूणांना रोजगार मिळालेला नाही असे सावंत म्हणाले. 

व्यंगचित्रातून मराठा क्रांती मोर्चातील माता भगिनी आणि उरी दहशतवादी हल्ल्यातील शहिदांची हेटाळणी करणा-या शिवसेनेचा तीव्र निषेधः सचिन सावंत

व्यंगचित्रातून मराठा क्रांती मोर्चातील माता भगिनी आणि उरी दहशतवादी हल्ल्यातील शहिदांची हेटाळणी करणा-या शिवसेनेचा तीव्र निषेधः सचिन सावंत

शिवसेनाच महाराष्ट्राच्या राजकारणातील व्यंगचित्र

मुंबई, दि. 26 सप्टेंबर 2016: राज्यभरात उस्फूर्तेपणे निघणा-या मराठा क्रांती महामोर्चात सहभागी माता भगिनी आणि जम्मू काश्मीरच्या उरी येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या सैनिकांची दैनिक सामनाच्या व्यंगचित्रातून हेटाळणी करण्यात आली आहे, याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेचा तीव्र निषेध केला आहे. गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की,  शिवसेनेचे मुखपत्र‘सामना’च्या 25 सप्टेंबर 2016 रोजीच्या अंकात उत्सव या पुरवणीत  व्यंगचित्राद्वारे सध्याच्या मराठा समाजाच्या आंदोलनाची हेटाळणी तर करण्यात आली आहेच, परंतु या महामोर्चामध्ये सहभागी झालेल्या माता भगिनींची अवमाननाही करण्यात आली आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी सकल मराठा समाजाने राज्यभरात विविध ठिकाणी आदर्शवत महा मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला मुका मोर्चा असे संबोधून या मोर्चात सहभागी लाखो माता भगिनींची अवमानना ‘सामना’च्या व्यंगचित्रातून कऱण्यात आली आहे. लाखोंच्या विक्रमी गर्दीचे अत्यंत शिस्तबध्द आणि शांततेने निघणारे मोर्चे ऐतिहासीक आहेत. या मोर्चात सहभागी होणा-या माता भगिनी स्वतःला शिवराय आणि भिमरायाची लेक समजतात पण शिवसेनेला शिवरायही कळले नाहीl आणि भिमरायही कळले नाहीत, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेला राहिला नाही अशी टीका सावंत यांनी केली. व्यंगचित्रातून या महामोर्चाची हेटाळणी करणे म्हणजे मोर्चात सहभागी होणा-या लाखो मराठा माता-भगिनी आणि बांधवांचा अपमान करणे आहे अशा विकृत प्रवृत्तींचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. शिवसेना स्वतःच एक व्यंगचित्र झाली आहे, असे सावंत म्हणाले.  फक्त मराठा माता भगिनीच नाही तर उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा अवमानही या व्यंगचित्रातून करण्यात आला आहे. उरी येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतमातेचे वीर जवान शहीद झाले आहेत. महाराष्ट्राच्या चार सुपुत्रांनाही दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. संपूर्ण देश जवानांच्या मृत्युमुळे दुःखात असताना ‘सामना’सारख्या वर्तमानपत्राने अत्यंत बेजबाबदारपणे व्यंगचित्रातून शहिदांची हेटाळणी करणे हे चुकीचे असून शिवसेनेने माफी मागावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे

मुस्लीम आणि मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका अप्रमाणिकः नसीम खान

मुस्लीम आणि मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका अप्रमाणिकः नसीम खान   मुंबई दि. 26 सप्टेंबर 2016   मुस्लीम आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबात राज्य सरकार गंभीर नाही. सरकारने तात्काळ मुस्लीम आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास काँग्रेस पक्ष राज्यभरात सरकारविरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांनी दिला आहे.  गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना नसीम खान म्हणाले की काँग्रेस सरकारने मुस्लीम आणि मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र राज्यात आलेल्या भाजप सरकारने काँग्रेस सरकारने काढलेल्या आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न केल्याने मुस्लीम समाजाचे आरक्षण बंद झाले. काँग्रेस पक्षाने विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर मुस्लीम आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अशी मागणी वारंवार केली. मात्र भाजप सरकारला मुस्लिमांना आरक्षण द्यायचेच नसल्याने त्यांनी अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधानसभेत बिल आणले नाही. काँग्रेस सरकारने दिलेले आरक्षण भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले, असा आरोप नसीम खान यांनी केला आहे.   मुंबई हायकोर्टाने सुध्दा मुस्लिमांना दिलेले शैक्षणिक आरक्षण लागू करण्यास मंजुरी दिली आहे. मुस्लिमांना धर्माच्या आधारावर नाही तर सामाजिक आणि आर्थिक मागास असल्याच्या आधारावर काँग्रेस सरकारने पाच टक्के आरक्षण दिले होते.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना देशातल्या मुस्लिमांच्या विकासाबाबत बाजू मांडली आहे. पण भाजप सरकारचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांच्या विकासाच्या गप्पा मारतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र मुस्लिमांच्या हक्काचे आरक्षण देत नाहीत. मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करावी अशी मागणी नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  

Sunday, 25 September 2016

गुरु द्रोणाचार्य पुरस्कार से जगदीश इंदलकर सम्मानित

गुरु द्रोणाचार्य पुरस्कार से जगदीश इंदलकर सम्मानित

संवाददाता
मुंबई/ उत्तर पूर्व मुंबई के सांसद किरीट सोमैया ने गुरु द्रोणाचार्य पुरस्कार से जगदीश इंदलकर सम्मानित किया, बता दे की जगदीश इंदलकर घाटकोपर के साईनाथ नगर स्थित के वी के घाटकोपर सार्वजनिक स्कुल और जूनियर कॉलेज के प्रिंसपल पद पर कार्य कर रहे है आपके शिक्षा के लिए किये गए कार्य को देखते हुवे मानव संसाधन विकास मंत्रालय द्वारा प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ और नारियल देकर स्थानीय सांसद किरीट सोमैया के हाथों सम्मानित किया गया उक्त अवसर पर मुंबई मनपा शिक्षा समिति की पूर्व कि अध्यक्ष, नगरसेविका रितु तावड़े सहित अनेक शिक्षक सहित मान्यवर उपस्थित थे वही इंदलकर सर को सम्मानित किए जाने पर लोक अधिकार परिषद सहित अनेक संस्थाओ के पदाधिकारियों ने मुबारकबाद दी है।

Saturday, 24 September 2016

दलित अट्रॉसिटी कायदा रद्द करण्याला मुंबई काँग्रेसचा ठाम विरोध आणि मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसचा पूर्ण पाठींबा – संजय निरुपम...

दलित अट्रॉसिटी कायदा रद्द करण्याला मुंबई काँग्रेसचा ठाम विरोध आणि मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसचा पूर्ण पाठींबा – संजय निरुपम...

 मुंबई/ मराठा समाजाच्या मराठा मूक मोर्चा संदर्भात आणि दलित अट्रॉसिटी कायद्याबाबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील काँग्रेसच्या सर्व मराठा आणि दलित नेत्यांची मुंबई काँग्रेस कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत चर्चेमध्ये असा विषय निघाला की महाराष्ट्रामध्ये समाजात तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र होत आहे का?भारतीय घटनेने या देशात समता मूलक समाजाची स्थापना करण्यासाठी जी व्यवस्था केली आहे. ती अखंडित राहायला हवी. अट्रॉसिटी कायदा आणि मराठा समाजासाठी आरक्षणाची व्यवस्था ही काँग्रेस पक्षाची समाजाला देण आहे. आज जे लोक सत्तेत आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी या व्यवस्थेला तडा जाऊ देऊ नये. अट्रॉसिटी कायद्याचा जर गैरवापर होत असेल तर तो थांबवायलाच हवा. पण याचा आधार घेऊन जर हा कायदा रद्द करण्याचे षड्यंत्र होत असेल तर त्याला काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध आहे. आज जे लोक सत्तेत आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी व्यवस्था अशीच सुरळीत सुरु ठेवावी. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी जो मूक मोर्चा काढला जात आहे,त्यांच्या या लढ्याला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिबा आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यामध्ये नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे. असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.  

Friday, 23 September 2016

सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे की फसवणूक?

सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे की फसवणूक?

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा संतप्त सवाल

मुंबई,  राज्यातील कांदा उत्पादक शेतक-याला आर्थिक मदत देण्याच्या नावाखाली केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार दिशाभूल करत आहे की फसवणूक, असा जळजळीत प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. कांदा उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावर बोलताना विखे पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात या हंगामात कांद्याचे विक्रमी पिक झाले, परिणामी त्याचे भाव गडगडले, त्यावर राज्य सरकारला उशिराने जाग आली आणि कांदा खरेदी करण्याची घोषणा सरकारने घाईघाईत केली आणि तसा प्रस्तावही केंद्र सरकारला पाठविला,पण हा प्रस्ताव निकषबाह्य असल्याचे केंद्राने निदर्शनाला आणून दिले होते, त्यानंतर नवा प्रस्ताव राज्य सरकारने दाखलच केलेला नाही असा गौप्यस्फोट केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केला. त्यावर विखे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजप सरकार शेतक-यांची थट्टामस्करी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.     एकीकडे राज्य सरकार कांदा उत्पादक शेतक-यांना मदत करण्याची भाषा करित आहे तर केंद्र सरकार मात्र प्रस्तावच आलेला नाही, आधीचा प्रस्ताव निकषबाह्य होता अशी टोलवाटोलवी करत आहे. त्यामुळे या दोन सरकारांमध्ये समन्वय आणि संवाद आहे की नाही? असे विखे पाटील म्हणाले. कांदा उत्पादकांना राज्य सरकार एकट्याने मदत देणार आहे, की केंद्राच्या सहकार्याने याचा राज्य सरकारने तातडीने खुलासा करावा आणि राज्य सरकार स्वत: मदत देणार असेल तर केंद्राला प्रस्ताव पाठविण्याची किंवा त्यांची मान्यता घेण्याचा प्रश्नच कुठे येतो?तसेच केंद्राच्या सहकार्याने मदत करण्याचा राज्याचा विचार असेल तर मग केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी केलेल्या विधानांवर राज्य सरकारचे काय म्हणणे आहे ? अशी विचारणा करुन शेतक-यांची होत असलेली ही ससेहोलपट सरकारने थांबवावी अशी मागणीही विखे पाटील यांनी केली आहे. केंद्रात आणि राज्यातील भाजप सरकारला शेतक-यांच्या प्रश्नाची जाणच नाही, कांद्याच्या प्रश्नावर दिल्लीत दोन दोन बैठका घेऊनही या सरकारला निर्णय घेता येत नाही हे या सरकारचे अपयश आहे. शेतक-यांना मदत करण्याच्या नावाखाली फक्त वारेमाप घोषणा करण्यातच हे सरकार मग्न आहे, त्यामुळेच हे सरकार शेतक-यांची फसवणूक करत आहे असा आरोप विखे पाटील यांनी केला आहे. मुळातच या सरकारची शेतक-यांना मदत करण्याची भावना नाही. कांदा उत्पदकांना प्रती क्विंटल २००० रु अनुदान देण्याची आवश्यकता आणि मागणी असतानाही सरकारने केवळ १०० रुपयांचे अनुदान जाहीर केले, त्यातही अनुदानास पात्र ठरण्यासाठी अशा जाचक अटी घातल्या की, शेतक-यांना ते अनुदान मिळणारच नाही. त्यामुळे सरकारने अनुदानासाठी जाहीर केलेल्या जाचक अटी शिथिल करुन कांदा उत्पादकांना प्रती क्विंटल २००० रुपये अनुदान देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार विखे पाटील यांनी यावेळी केला.   

महिलाओं की सुरक्षा के लिए इम्पैक्ट गुरु की क्राउडफडिंग

महिलाओं की सुरक्षा के लिए इम्पैक्ट गुरु की क्राउडफडिंग दुनिया भर के युवाओं के कार्य को प्रोत्साहित करने वाले अंतरराष्ट्रीय मंच प्रोजेक्ट इंस्पायर की करेगा मदद मुंबई,  भारत के प्रमुख गैर लाभकारी, सामाजिक एवं व्यक्तिगत उद्यमोंके क्राउडफंडिंग मंच इम्पैक्ट गुरु ने आधिकारिक तौर पर वैश्विक सामाजिक उद्यमिता के मंच प्रोजेक्ट इंस्पायर परियोजना के साथ अंतरराष्ट्रीय करार किया है। इस करार के अंतर्गत समूची दुनिया और विशेषतः एशिया प्रशांत क्षेत्र की महिलाओं के लिए बेहतर दुनिया बनाने का प्रयास किया जाएगा। इसके अंतर्गत महिलाओं की सुरक्षा एवं बचाव पर विशिष्ट परियोजनाओं के लिए क्राउडफंडिग के माध्यम से धन इकट्ठा किया जाएगा। विदित हो कि अनेक सेवा एवं जनकल्याणकारी पुरस्कार विजेता प्रोजेक्ट इंस्पायर सिंगापुर की संयुक्त राष्ट्र महिला और मास्टर कार्ड सिंगापुर की सह संस्थापक है जो दुनिया भर के युवाओं को एशिया प्रशांत क्षेत्र मेंमहिलाओं एवं बालिकाओं की बेहतर दुनिया निर्मित करने के लिए लिए चिंतन एवं कार्य को प्रोत्साहित करते हुए एक अंतरराष्ट्रीय मंच प्रस्तुत करती है। राष्ट्रीय अपराध रिकार्ड ब्यूरो के सर्वेक्षण रिपोर्ट के अनुसार भारत में हर दो मिनट में एक औरत अपराध की शिकार होती है। महिलाओं के खिलाफ ऐसी आपराधिक, यौन एवं हिंसक प्रवृत्तियों का मुकाबला करने के लिए ‘इंस्पायर परियोजना’ ने इस वर्ष एक प्रभावी योजना हाथ में ली है। इसके अंतर्गत महिलाओं और लड़कियों की सुरक्षा और बचाव के साथ-साथ महिला सशक्तीकरण के व्यापक उपक्रम किये जायेंगे। इम्पैक्ट गुरु केसह-संस्थापक और मुख्य कार्यकारी अधिकारी, पीयूष जैन ने कहा हम संयुक्त राष्ट्र महिला और मास्टरकार्ड की सिंगापुर समिति के साथ करार को लेकर अति उत्साहित है, इससे एशिया और प्रशांत क्षेत्र में महिलाओं और लड़कियों के लिए एक सुरक्षित दुनिया बनाने के लिए धन जुटाने में मदद करने के लिए हमारे प्रयास होंगे। इस करार एवं समझौते से हमारी काम की पहुंच एवं प्रभाव भारत और दक्षिण पूर्व एशिया क्षेत्र में मजबूत होगी। हमारे अब तक के प्रयास उल्लेखनीय रहे हैं।

येत्या रविवारी संपूर्ण मुंबईत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम  

येत्या रविवारी संपूर्ण मुंबईत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
 
मोहिमेला सहकार्य करण्याचे पालिकेचे आवाहन

  रविवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०१६ रोजी संपूर्ण बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ० ते ५ वर्षे वयाच्या सुमारे ११ लाख बालकांना ४ हजार ८०० तात्पुरत्या लसीकरण केंद्रांमार्फत पोलिओची मोफत लस पाजण्यात येणार आहे.         तसेच रविवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०१६ रोजी ज्या बालकांना पोलिओचा डोस मिळालेला नाही, त्यांना दिनांक २६ ते ३० सप्टेंबर, २०१६ या दिवसांदरम्यान त्यांच्या घरोघरी जाऊन लस पाजण्यात येईल. त्यासाठी अंदाजे ५००० लसीकरण चमू असतील. दिनांक २९ मे, २०१६ रोजी झालेल्या पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम अंतर्गत १० लाख २१ हजार ४५० बालकांना पोलिओची लस पाजण्यात आली होती.         तरी सर्व सुजाण पालकांना महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात येते की, हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सक्रिय सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे व पोलिओ उच्चाटन करण्यात सिंहाचा वाटा उचलून आपल्या बालकांचे संभाव्य पोलिओपासून संरक्षण करावे.

कारखाना और इमारत से संबंधित 46 अनुमती में से २७ अनुमती रद्द इझ ऑफ डुइंग बिझनेस' अंतर्गत मनपा का निर्णय !

कारखाना और इमारत से संबंधित 46 अनुमती में से २७ अनुमती रद्द इझ ऑफ डुइंग बिझनेस' अंतर्गत मनपा का निर्णय !
संवाददाता
मुंबई/ अब `इझ ऑफ डुइंग' बिझनेस के तहत `इमारत और कारखाना' इस विभागद्वारा दीये जानेवाली अनुमती मनपा आयुक्त अजोय मेहता ने रद्द करने को आज मंजुरी दी हैं । इस मामले में 46 अनुमती में से 27 अनुमती रद्द करने के प्रस्ताव मंजुरी दी है। 27 अनुमती में पालिका के दुकाने और आस्थापना, सार्वजनिक आरोग्य खाते, प्रमुख अग्निशमन अधिकारी, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) इनके द्वारा भी संबंधित अनुमती दी जाती हैं । यह ध्यान में लेकर और इस अनुमती कीं पुनरावृत्ती टालने के लिए `इमारत और कारखाना' इस विभाग द्वारा दी जमनेवाले 27 अनुमती रद्द करने का निर्णय महापालिका प्रशासन ने लिया । `मुंबई महापालिका अधिनियम १८८८' अंतर्गत कलम ३९० के नुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्र में कौनसी चीज या वस्तु तयार करने के लिए या वस्तु पर प्रक्रिया करने का उद्योग शुरू करना हो तो विभिन्न ४६ संबधित मनपा के 'इमारत और कारखाना' (Building and Factories) इस विभगों की अनुमती लेना जरूरी होता हैं । इसमे से २७ के सम्बंधित मनपा के अन्य विभागों द्वारा भी अनुमती दी जाती है । तो कुछ मामले में राज्य और केंद्र सरकार के संबंधित विभागद्वारा भी अनुमती दी जाती है । इस वजह से अत्यावश्यक ना हो तो अनुमती की पुनरावृत्ती (Duplication of Permissions)टालने के लिए पालिका प्रशासन ने 'इमारत और कारखाना' खाते से संबंधित २७ अनुमती रद्द करने के मामले में कार्रवाई की हैं । तथापि, सदर मामले में मनपा के अन्य विभागों द्वारा दिये जानेवाली अनुमती कायम रहेगी । "ईझ ऑफ डुईंग बिझिनेस" अंतर्गत और महापालिका आयुक्त अजोय मेहता के आदेश के नुसार पालिका की नागरी सेवा सुविधां से संबंधित विभिन्न परवानग्या, संबंधित निवेदन और मसुदा प्रक्रिया सुलभ की जा रही हैं । इस अंतर्गत अब 'इमारत और कारखाना' विभागों से संबंधित विभिन्न 46 अनुमती में से २७ अनुमती रद्द करने से "ईझ ऑफ डुईंग बिझिनेस" बारे में एक महत्त्व के मुकाम पार किया हैं। बॉक्स आटे की चक्की, सुपारी - मसाला, कॉफी ग्राइंडिंग और रोस्टींग, बर्फ कारखाना, गना – फल के रसो संबंधीत उद्योग, बिडी उद्योग, चटाई निर्मिती, कपास पिंजणा, बांबू और बास फर्निचर तयार करना, कागज के खोके तयार करना, चामडे की चप्पल तयार करना, पुठा के खोके तयार करना, रबर के फुगे तयार करना, टिव्ही - फ्रीज – वातानुकूलन यंत्र इत्यादी गृहउपयोगी विद्युत उपकरणों की दुरुस्त उद्योग, वाहन दुरुस्ती उद्योग, संगीत वाद्य निर्मिती उद्योग, कपडे धुलाई और रंग काम का उद्योग,संगणक द्वारा डेटा प्रोसेसिंग करने का उद्योग ऐसे विभिन्न 46 मामले में मनपा के `इमारत और कारखाना' इस विभाग द्वारा अनुमती दी जाती थी।

स्वच्छ रेल- स्वच्छ भारत

स्वच्छ रेल- स्वच्छ भारत

मुंबई / भारतीय रेल पर स्वच्छ रेल - स्वच्छ भारत हर दिन स्वच्छता की ओर 9 दिन - नव प्रयास के रूप में मनाने का निर्णय किया है । जिसके तहत मध्य रेल पर 17 सितंबर से 25 सितंबर तक स्वच्छता सप्ताह मनाया जा रहा है । आज स्वच्छ संवाद का किया गया इसमें यह जानकारी दी गई । इस प्रोग्राम में महाप्रबंधक मध्य रेल अखिल अग्रवाल , मंडल रेल प्रबंधक मुंबई रविंद्र गोयल, मुख्य यांत्रिक इंजीनियर भूषण पाटिल , मुख्य चिकित्सा निदेशक श्याम सुन्दर एवं मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटिल एवं अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे । गत 5 दिनों के अन्दर स्वच्छ पर्यावरण, स्वच्छ स्टेशन , स्वच्छ रेलगाड़ी, स्वच्छ नीर, स्वच्छ परिसर एवं स्वच्छ परिसर एवं स्वच्छ सहयोग मध्य रेल के सोलापुर, पुणे, भुसावल एवं नागपुर मंडलो पर स्टेशनो, रेल परिसर , स्टेशन परिसर एवं रेलवे कॉलोनियों में साफ़ सफाई की गई इसके अलावा कार्यालय परिसर , लोको शेड एवं कारखानों में भी स्वच्छता के भी स्वच्छता सप्ताह के दौरान जगह जगह पर साफ़ सफाई की मोहिम चलाई गई । मध्य रेल की सांस्कृतिक अकादमी द्वारा मध्य रेल के 5 मंडलो पर नुक्कड़ नाटिका के माध्यम से लोगों में जागरूकता लाने हेतु रेल गाड़ियों एवं स्टेशनों पर साफ़ सफाई अभियान चलाया गया जिसमें सांस्कृतिक अकादमी के अलावा स्कूल और कॉलेज के छात्र और छात्राओं एवं एनसीसी की बटालियनों ने बढ़ चढ़कर भाग लिया। यात्रीयो की सुविधा हेतु मध्य रेल के सभी महत्व पूर्ण स्टेशनों पर कुल 5221 कचरा कुंडी रखी गई है । यात्रियों में जागरूकता लाने हेतु एनजीओ एवं कॉलेज संस्थानों ने इस स्वच्छ सप्ताह अभियान में भाग लिया । 65 रेल गाडीयो सहित सभी स्टेशन पर 737 अधिकारी तैनात किये गये । जिन्होने ट्रेनों और स्टेशनों पर खानपान की सुविधा एवं साफ़ सफाई का जायजा लिया । इस अभियान के दौरान 803 लोग गंदगी फैलाते हुए पकड़े गये जिनसे 2.4 लाख जुर्माना के रूप में वसूल किया गया । रेल अधिकारियों एवं कर्मचारियों ने स्टेशनों एवं 162 मेल और एक्सप्रेस गाडियों में 13206 रेल यात्रियों से संपर्क किया । इस दौरान कुल 188 शिकायतें मिली जिनमे से 164 शिकायते का संतोषपूर्ण ढंग से निपटारा किया गया एवं शेष 26 शिकायते रेलवे से संबंधित नही थी । यह स्वच्छता सप्ताह 25 सितंबर तक जारी रहेगा । रेल यात्रियों ने रेल परिसर, स्टेशन परिसर एवं रेल गाड़ियों को साफ सुथरी रखने में सहयोग करने का आवाहन रेलवे ने किया हैं ।