Thursday, 19 November 2015

सहकार मंत्रालयाने समृध्द जीवनबाबत केलेल्या विशेषतपास प्रक्रियेनंतर आज खा. किरीट सोमैया यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह यांची भेट घेतली.


सहकार मंत्रालयाने समृध्द जीवनबाबत केलेल्या विशेषतपास प्रक्रियेनंतर आज खा. किरीट सोमैया यांनी
 केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह यांची भेट घेतली.

सरकार याबाबत विविध पध्दतीने कारवाई करणार

केंद्राचे निबंधकही याबाबत लक्ष घालणार

1. सहकार मंत्रालयाने समृध्द जीवन बाबत केलेली विशेष तपास प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे.

2. सेबी ने बंदी आणलेली असतानाही महेश मोतेवारांनी करोडोचा महसूल टीव्ही चॅनल्स आणि संलग्न  बिझिनेसमध्ये गुंतवला.

3. चोरीचा /गुंतवलेला एकूण निधी 31/3/2014 पर्यंत 426 करोड रुपये आहे.

4. विशेष तपास प्रक्रियेतील अहवालानुसार चुकीच्या पध्दतीने करण्यात आलेली पैशाची अफरातफर आणि  गुंतवणुकीमुळे छोटया गुंतवणूकदारांचे पैसे मिळणे कठीण आहे.

5. खा.किरीट सोमैया यांनी सरकारला महेश मोतेवार आणि समृध्द जीवन बाबत तात्काळ कारवाईची विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment