भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न कै. इंदिरा गांधी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त पालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास स्थापत्य समिती (शहर) चे अध्यक्ष श्री. संपत ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करुन आज (दिनांक १९ नोव्हेंबर, २०१५) आदरांजली वाहिली.
यावेळी उप आयुक्त (अभियांत्रिकी) श्री. राजीव कुकनूर व इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment