Saturday, 30 January 2016

देवनार डंम्पिंग ग्राऊंडच्‍या आगीमुळे पर्यावरणावर झालेल्‍या परिणामांची चौकशी करा

देवनार डंम्पिंग ग्राऊंडच्‍या आगीमुळे पर्यावरणावर झालेल्‍या परिणामांची चौकशी करा

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि गटनेते मनोज कोटक यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई, दि 30

देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्‍या आगीची पाहणी केल्‍यांनतर मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि महापालिका भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी या आगीमुळे पर्यावरणावर झालेल्‍या परिणामांची चौकशी करण्‍याची मागणी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे केली.

देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग अद्याप विझलेली नाही. आज सायंकाळी साडे पाचच्‍या सुमारास घटना स्‍थळी जाऊन मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि गटनेते मनोज कोटक यांच्‍यासह नगरसेवक व भाजपा पदाधिकाऱयांनी आगीची पाहणी केली. यावेळी त्‍यांच्‍या सोबत घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाचे उपायुक्‍त प्रकाश पाटील यांच्‍यासह अग्निशमन दलाचे आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते. गेले तीन दिवस ही आग विझविण्‍याचे काम प्रचंड मेहनतीने अग्निशमन दलाचे जवान करीत आहेत. अग्निशमन दलाच्‍या पंधरा गाडया घटना स्‍थळी काम करीत असून अजूनही ही आग धुमसते आहे. उद्या पर्यंत ही आग पुर्णपणे विझेल अशी माहिती अग्निशमन दलाच्‍या अधिकाऱयानी आमदार अॅड आशिष शेलार यांना यावेळी दिली.

दरम्‍यान, घटनास्‍थळाला भेट दिल्‍यानंतर आमदार अॅड आशिष शेलार यांनी तात्‍काळ मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क साधून ही आग लागली कशी, ती विझविण्‍यास विलंब का झाला. तसेच या आगीमुळे झालेल्‍या प्रदुषणाचा मुंबईकरांवर झालेला परिणाम, या सर्व बाबींचा विचार करून या आगीची चौकशी करण्‍यात यावी अशी मागणी केली आहे;

लिटील फ्लावर इंग्लिश हाई स्कुल द्वारा आयोजित खेल दिन संपन्न

मुंबई/ घाटकोपर (प.) स्थित लिटील फ्लावर इंग्लिश हाई स्कुल द्वारा आयोजित खेल दिन के  मुख्य अतिथी  डॉ  विनयकुमार  राठौर मुंबई पुलिस उपआयुक्त (जोन-७), अतिथी स्थानिय नगरसेवक हारुन खान, खुर्शीद सिद्दीकी,स्कुल की प्रिंसपल व पूर्व राज्यमंत्री दर्जा जेनेट डिसुजा, पैरेन्टस टिचर असोशियन के   उपाध्यक्ष हरीष धांदुर्त सहित महाराष्ट्र अनेक मान्यवर उपस्थित थे उक्त अवसर पर विधार्थीयोनें रगा-रगं व देश भक्ती सें प्रेरीत कार्यक्रम पेश कर उपस्थित जनसमुदाय का मनमोह लिया।

मुंबई के पूर्व उपनगरों के सेकडो रास्तों के विकास का प्रस्ताव मंजूर

मुंबई के पूर्व उपनगरों के सेकडो रास्तों के विकास का प्रस्ताव मंजूर
मुंबई। मनपा की स्थायी समिति की बैठक में मुंबई के पूर्व उपनगरों के रूके हुए सडको के विकास कार्य से संबंधित प्रस्ताव को  पास कर दिया गया। इसमें भांडुप, मुलुंड, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, देवनार, मानखुर्द, गोवंडी के साथ-साथ अनेक इलाकों के  तकरीबन १२०सडको के कार्यों को गति मिलेगी। आनेवाले एक वर्ष की भीतर सâंक के कार्यों को पूरा किया जाएगा। लगभग  ३०० करोड़ रुपये इसमें खर्च होने वाले हैं। 
   २७ जनवरी को इस प्रस्ताव पर चर्चा करने के समय कांग्रेस के नगरसेवक प्रवीण छेड़ा ने कहा कि मनपा प्रशासन को नई पद्धति का उपयोग  करके सडको के  विकास का कार्य करना चाहिए। इसमें मनपा को ३० से ४० करोड़ रुपये की बचत होगी। प्रशासन नई पद्धति का  उपयोग क्यों नही कर रहा है।राष्ट्रवादी के गट नेता धंनजय पिसाल ने कहा कि समय पर प्रशासन रास्तों का कार्य क्यों नहीं करता है। छह-सात महीने  पहले शिकायत करने का बावजूद अभी तक कुछ नहीं हुआ। अनुराधा पेणडेकर ने कहा कि पिछले चार वर्षों से हम अपने वार्ड  के सडंक के विकास के लिए संघर्ष कर रही हूं। लेकिन अभी तक इससे संबंधित कोई प्रस्ताव नहीं आया। मनपा अतिरिक्त आयुक् त(शहर) पल्लवी दराडे ने कहा कि मास्टर प्लान के तहत इन रास्तों का विकास किया जाएगा। इस कार्य के लिए जारी निविदा  के तहत पुरानी पद्धति के तहत ही कार्य किया जाएगा। आगे एई-६० और ६१ के रास्तों के कार्यों के लिए नई पद्धति का का उपयोग किया जाएगा। 
     घौरतलब है कि पूर्व उपनगर के एन, एम/पश्चिम, एल, एम/पूर्व आदि प्रभागों के खराब रास्तों को डांबरीकरण करने के लिए तथा एस  और टी के विभाग के दस संडको का और घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड के कुछ रास्तों का सीमेंटीकरण किया जाएगा। घाटकोपर  के २५ और चेंबूर-टिलकनगर आदि भागों में २२ कुल ४७ रास्तों का काम मेसर्स न्यू इंडिया रोडवेज-ग्यान कं पनी को १०६ करोड़  का ठेक ा दिया गया है। और कुर्ला व मानखुर्द-गोवंडी-देवनार आदि भाग के कुल ५९ रास्तों का काम मेसर्स प्रकाश इंजीनियरिंग  एंड इन्प्रâाप्रोजक्ट प्राइवेट लिमिटेड कं पनी को ७० करोड़ का ठेका दिया गया है। मुलुंड और भांडुप के १० रास्तों का सीमेंटीकरण  करने के  लिए मेसर्स नीव इंप्रâास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनी को ७५  करोड़ रुपये का ठेका दिया गया है। पूर्व उपनगर के एम- पश्चिम और एम-पूर्व विभाग के घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड के छेड़ानगर जंक्शन से शिवाजी नगर जंक्शन तक सीमेंटीकरण  किया जाएगा। इसके लिए मेसर्स जी. एल कंस्ट्रक्शन  प्राइवेट लिमिटेड कंपनी को तकरीबन ५६ करोड़ रुपये का ठेका दिया है।  

मनसे विरुद्ध गुजराती,मारवाड़ी में हो सकता है टकराव गुरुवार को हुआ था पूर्व मनसे नगरसेवक और ठेकेदार के बीच विवाद

मनसे विरुद्ध गुजराती,मारवाड़ी में हो सकता है टकराव
गुरुवार को हुआ था पूर्व मनसे नगरसेवक और ठेकेदार के बीच विवाद
 मुंबई / मोहम्मद मुकीम शेख
्न
्न मुंबई/ घाटकोपरके महापालिके  एन  विभागके  ठेकेदारो और  नगरसेवक के बिच  वाद विवाद होनेके बाद मुंबई महानगरपालिकाके द्वारा दिया जानेवाल व़ार्ड का  छोटा ठेका गुजराती मारवाडीयोको   न देकर  स्थानिक सुशिक्षित मराठी भाषिक इंजिनियर्सको   दिया  जाए  यह मांग     मनसेके पुर्व   नगरसेवक परमेश्वर कदम नें पत्रकार परिषदमें किया है. इससे आने वाले समय में मुंबईमें मराठी विरुद्ध   गुजारती इसतरह का संघर्ष निर्माण होने की संभावना है.
्न
्न गौरतलब है कि    मुंबईमहानगर पालिकाके पाससे  ई कोटेशन  की  निविदा निकालकर ठेकेदारो  को काम दिया जाता है .
एैशी ५ आरक्षित ठेका सुशिक्षित बेरोजगार इंजीनियरको दिये जाने का महापालिकाने  निर्णय लिया  था. इस तरह ठेका पाने के मुंबई के      गुजराती मारवाड़ी ठेकेदारो  रिशतेदारो के  नामसे छोटी कंपनीया बनाया है. ऐशी कंपनी द्वारा  स्थानिक बेरोजगारांको  मिलने वाला काम     गुजराती मारवाड़ी को दिया जा रहा है यह आरोप कदम ने लगाया है.
्न
बतादे कि घाटकोपरके एन  वार्ड में यह   नरपथ देवरा इस ठेकेदार  . का यह   खुलासा करनेपर इस  प्रकार  ठेकेदार का चालान भरने के लिए शिवसेनेके विभागप्रमुख शाखाप्रमुख नें भागम दौड किया. शिवसेना एक तरफ मराठी भाषिकका  हितैशी बताती है   वास्तवमें  शिवसेना गुजारती और मारवाड़ी ठेकेदारो   का साथ  रहने  का आरोप करते हुए  शिवसेना मराठी भाषिक बेरोजगार इंजीनियरके  साथ क्यो नही देती   यह  यह प्रश्न कदम नें किया है.  आने वाले समय में  मराठी सुशिक्षित बेरोजगार इंजीनियरकी  युनियन बनाकर ठेका  दिलाने के लिये  सहकार्य  करेगे यह कदम ने कहा. जबकि ठेकेदार नरपति सिंह देवरा ने इस मामले अपनी बातें रखते हुए क हा कि हमने क भी प्रांत,धर्म  और जाति को लेकर काम नहीं किया। मनपा में हम पंजीकृत हैं। और हमारा यह संविधानिक हक है कि हम नियमानुसार कहीं भी  किसी भी काम के  लिए ठेका भरकर काम कर सकते हैं। परमेश्वर कदम गुंडागर्दी करके और डरा-धमका के ठेका लेना चाहते हैं।  गिरोह बनाकर लोगों को गैरकानूनी तौर पर परेशान किया जा रहा है। यह सही नहीं है।

वू टेक्नोलॉजीज ने भारतीय बाजार में पेश की अल्ट्रा एचडी टीवी की नई रेंज

वू टेक्नोलॉजीज ने भारतीय बाजार में पेश की अल्ट्रा एचडी टीवी की नई रेंज

मुंबई,  जनवरी 2016: कैलिफोर्निया स्थित लग्जरी टेलीविजन कंपनी वू टेक्नोलॉजीज ने किफायती कीमतों में 40" से लेकर 65" तक के मॉडलों को लॉन्च कर प्रतिस्पर्धी अल्ट्रा एचडी 4के सेगमेंट में सोनी, सैमसंग और एलजी को पीछे छोड़ दिया है।  कंपनी ने इस तरह 4के टेक्नोलॉजी को सेक्शन ए और सेक्शन बी ग्राहकों के लिए वहनीय बनाया है।  ब्रांड ने फ्लिपकार्ट के सहयोग में भारत में सात नए स्मार्ट टीवी मॉडलों को लॉन्च करने की घोषणा की है। इस लॉन्च के साथ लोकप्रिय टेलीविजन ब्रांड सीईएस 2016 वेगास में प्रदर्शित उत्पादों को भारत लेकर आएगा। इन उत्पादों की कीमत प्ले स्मार्ट मॉडलों के लिए 20,000 रुपये से लेकर आइकोनियम स्मार्ट मॉडलों के लिए 37,000 रुपये तक है। इसके अतिरिक्त आइकोनियम सीरीज के तहत स्मार्ट 4के मॉडल नेटफ्लिक्स इनबिल्ड हैं और इसमें रिमोट में इन-बिल्ट ऐप और समर्पित नेटफ्लिक्स व यूट्यूब बटन हैं, जोकि आकर्षक इन-हाउस एंटरटेनमेंट की पेशकश करते हैं। 

मशहूर आइकोनियम सीरीज में पांच मॉडलों - 65" 4के स्मार्ट, 55" 4के स्मार्ट, 50" 4के स्मार्ट, 43" 4के स्मार्ट, 40" 4के स्मार्ट का संकलन देखा जाएगा। यह है डेफिनिशन अल्ट्रा एचडी, डिजिटल डीबीएक्स, स्मार्ट फीचर्स और सोशल मीडिया कनेक्टिविटी के पेशकश करते हैं। 

इस लॉन्च के विषय में विस्तारपूर्वक बताते हुए भारत में वू ब्रांड की सीईओ सुश्री देवता सराफने कहा, 'फ्लिपकार्ट के साथ हमारी साझेदारी ने हमें ई-कॉमर्स मंच का अधिकतम लाभ उठाने में सशक्त बनाया है।  इसके माध्यम से हम ऑनलाइन उत्पाद खरीदने वाले भारतीय खरीदारों तक पहुंच बनाएंगे। इसने वू टीवी के वितरण, ग्राहक सेवा और वहनीयता को काफी तेजी प्रदान की है।  हमें भरोसा है कि बीते समय में मिली सफलता के दम पर इन प्रीमियम मॉडलों के लिए भी सर्वाधिक बिक्री हासिल करेंगे।                 

2 फेब्रुवारीला औरंगाबादेत साजरी होणार मनरेगाची दशकपूर्ती

2 फेब्रुवारीला औरंगाबादेत साजरी होणार मनरेगाची दशकपूर्ती
भारतातील महत्वाकांक्षी योजनांपैकी एक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) 2 फेब्रुवारी 2006 रोजी लागू झाली होती आणि येत्या 2 तारखेला त्या घटनेला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला. या माध्यमातून सर्वसामान्य गरीब माणसाला रोजगारही मिळाला आणि ग्रामीण भागात विकास कामेही झाली. त्यामुळे या महत्वाकांक्षी योजनेची दशकपूर्ती साजरी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 2 फेब्रुवारी 2016 रोजी दुपारी 2 वाजता संत एकनाथ रंगमंदीर, सिडको, औरंगाबाद येथे राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्रामध्ये काँग्रेसच्या राज्यभरातील जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती व निमंत्रित पदाधिकारी सहभागी होतील. या चर्चासत्राच्या माध्यमातून सदरहू योजनेच्या सद्यस्थितीवर चर्चा केली जाईल. योजनेची उपयुक्ततात वाढविण्यासाठी काही शिफारसी केल्या जातील. केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर या योजनेवरील खर्च कमी झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. योजनेची व्यापकता कमी करण्याची चर्चा सुरू आहे. अशा विविध मुद्यांवर करून त्यासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली.
या पत्रकार परिषदेला आ. भाई जगताप, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस यशवंत हाप्पे, प्रवक्ते हरिश रोग्ये, डॉ. राजू वाघमारे, अल नासिर झकेरिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.   

सरकारचे पॅकेज फसवे व अपयशी; शेतकरी आत्महत्यांचे चिंताजनक प्रमाण कायमच

सरकारचे पॅकेज फसवे व अपयशी; शेतकरी आत्महत्यांचे चिंताजनक प्रमाण कायमच
या पत्रकार परिषदेत खा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर अजूनही कायम असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सरकारने शेतक-यांसाठी अनेक पॅकेज जाहीर केले. परंतु, या पॅकेजनंतरही शेतकरी आत्महत्यांचे चिंताजनक प्रमाण कमी झालेले नाही. याचाच अर्थ सरकारच्या पॅकेजमुळे शेतक-यांचे नैराश्य कमी झालेले नाही. सरकारने मदत जाहीर केल्यानंतरही एकट्या मराठवाड्यात विभागात जानेवारीच्या पहिल्या 22 दिवसांत 70 शेतक-यांना आत्महत्या केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने सरकारच्या मदत योजना फसव्या व अपयशी असल्याचे स्पष्ट होते.
सरकारच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी आजवर साहित्यिक व कलावंत राजीनामे देत होते. आता सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी शेतकरी शेतीनिष्ठ व कृषिभूषण पुरस्कार परत करू लागले आहेत. अलिकडेच विदर्भातील दोन शेतकऱ्यांनी पुरस्कार परत केल्याच्या घटना घडल्या आहेत. हा प्रकार शेतीप्रधान देशातील कोणत्याही लोकनियुक्त सरकारसाठी शोभनीय नाही, असेही खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

सरकारची लोकविरोधी धोरणे चव्हाट्यावर आणल्यामुळे काँग्रेसची मुस्कटदाबी करण्याचे भाजपचे कारस्थान!: खा. अशोक चव्हाण यांचे जोरदार टीकास्त्र

सरकारची लोकविरोधी धोरणे चव्हाट्यावर आणल्यामुळे काँग्रेसची मुस्कटदाबी करण्याचे भाजपचे कारस्थान!: खा. अशोक चव्हाण यांचे जोरदार टीकास्त्र
मुंबई, 
सरकारची लोकविरोधी धोरणे काँग्रेस पक्षाने चव्हाट्यावर आणल्यामुळे भाजपने देशभरातील काँग्रेस नेत्यांविरूद्ध राजकीय सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे. सीबीआयसारख्या तपास यंत्रणांवर दबाव आणून बिनबुडाच्या आरोपांखाली काँग्रेस नेत्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, या प्रकाराला काँग्रेस भीक घालणार नाही. काँग्रेस यापुढेही अधिक आक्रमकपणे शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत राहिल, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे.
खा. चव्हाण यांनी आज दुपारी गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या विधानातून काँग्रेस नेत्यांवरील कारवाई राजकीय कारस्थानाचा भाग असल्याचे स्पष्ट होते. खा. सोमय्या राजभवनचे किंवा सीबीआयचे प्रवक्ते नाहीत. तरीही ते राज्यपाल काय निर्णय घेणार किंवा सीबीआय काय कारवाई करणार, याचे सूतोवाच करीत राहतात. याचाच अर्थ विरोधकांवर काय कारवाई करायची, याची योजना भाजपच्या स्तरावर आखली जात असून, ती कारवाई तडीस नेण्यासाठी सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर सुरू आहे.
विशेष म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांवर बिनबुडाच्या आरोपांखाली कारवाई करण्याची तत्परता दाखविणारे हे सरकार भाजप नेत्यांच्या गैरव्यवहाराबद्दल मात्र चकार शब्द काढत नाही. भाजप नेत्यांवरील आरोपांची साधी चौकशीही केली जात नाही. डाळ भाववाढ प्रकरण, नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीनीचे शोषण करण्याचा प्रकार, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे विविध आरोप, खोटी शैक्षणिक प्रमाणपत्रे अशा विविध प्रकरणांमध्ये सरकारने आपल्या नेत्यांना विनाचौकशी क्लीन चीट दिली आहे. यातून भाजपची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते, असे खा. चव्हाण पुढे म्हणाले.
आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणामध्ये माझे नाव आरोपपत्रातून वगळण्यासंदर्भात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. याबाबत सीबीआय व राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे नोटीससुद्धा दिलेली आहे. तरीही केवळ राजकीय आकसापोटी कायदेशीर पैलुंचा विचार न करता भाजप सरकारने सीबीआयवर दबाव आणून राज्यपालांना माझ्याविरूद्ध खटला चालविण्याची परवानगी मागण्यास भाग पाडले, असा आरोपही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.

प्रस्तावित भाडे नियंत्रण कायदा कायमचा रद्द झाला पाहिजे आणि भाडेकरूंना मालकी हक्क द्या - संजय निरुपम…

प्रस्तावित भाडे नियंत्रण कायदा कायमचा रद्द झाला पाहिजे आणि भाडेकरूंना मालकी हक्क द्या - संजय निरुपम… 
भाजपा सरकारने प्रस्तावित भाडे नियंत्रण कायदा कायमचा रद्द केला पाहिजे. तात्पुरती स्थगिती नको आहे. ही तात्पुरती स्थगिती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपाने केली आहे. निवडणुका झाल्यावर हा कायदा पुन्हा हे सरकार लागू करणार. म्हणून काँग्रेसची अशी मागणी आहे की हा भाडे नियंत्रण कायदा कायमचा रद्द झाला पाहिजे. भाडेकरू व चाळकऱ्यांना कायमचा दिलासा मिळाला पाहिजे. तसेच भाजपा सरकारने या भाडेकरूंना त्या जागेचा मालकी हक्क मिळण्याच्या दृष्टीने ताबडतोब पाऊले उचलली पाहिजे व हे सगळे सरकारने महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याच्या आधीच केले पाहिजे. असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम पत्रकार परिषदेत म्हणाले. 
ते पुढे म्हणाले कीया चाळकरी व भाडेकरूंना सरकारने हा कायदा रद्द झाल्याबाबत व मालकी हक्काबाबत लिखित स्वरुपात करार करून दिला पाहिजे. तेव्हाच या सगळ्या भाडेकरूंना कायमचा दिलासा मिळेल. असे झाल्यावरच काँग्रेसचे आंदोलन व ही चळवळ संपेल. 
संजय निरुपम म्हणाले की भाजपा सरकारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजमीनमालक व बिल्डर यांचे हे खूप मोठे षड्यंत्र आहे की दक्षिण मुंबईतील मोक्याच्या जागा बळकावायच्या. या षड्यंत्रामागे भाजपाचा आमदारजो एक खूप मोठा बिल्डरदेखील आहे. तो म्हणजे मंगलप्रभात लोढा आहे. त्याचेच हे सगळे कारस्थान आहे. दक्षिण मुंबईतून चाळकरी व भाडेकरूंना हाकलून लावण्याचा भाजपा सरकारचा मोठा डाव आहे. पण काँग्रेस हे कधीही होऊ देणार नाही. सर्व भाडेकरूंच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. त्यासाठी काँग्रेस सर्व भाडेकारुंमध्ये जागरूकता निर्माण करणार आहे. चौका-चौकांत फलक लाऊन सतर्क राहण्याचे आवाहन करणार आहे. भाडेकरूंना शिक्षित करणार आहे. 
ते पुढे म्हणाले की काँग्रेस सर्व भाडेकरूंना व कार्यकर्त्यांना घेऊन प्रचंड मोर्चा रविवारी काढणार होती. रस्त्यावर उतरणार होती. त्यालाच घाबरून सरकारने या कायद्याला तात्पुरती स्थगिती दिली आहे. हे कॉंग्रेसचे यश आहे. 
या पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह माजी खासदार मिलिंद देवरा,आमदार अमीन पटेल व वीरेन शाह तसेच सर्व भाडेकरू संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

गुंडागर्दी करके ठेका लेना चाहते हैं पूर्व नगरसेवक

गुंडागर्दी करके ठेका लेना चाहते हैं पूर्व नगरसेवक 
गिरोह बनाकर लोगों को गैरकानूनी तौर पर परेशान किया जा रहा है
गुरूवार को ठेकदार और पूर्व नगरसेवक के बीच हुआ था विवाद
मंुंबई। घाटकोपर स्थित एन वॉर्ड में गुरूवार को पूर्व नगरसेवक परमेश्वर कदम और एक ठेकेदार के बीच क्षेत्र के कामकाज से  संबंधित ठेके को लेकर जोरदार विवाद हुआ था। इस दौरान परमेश्वर कदम का कहना था कि कम लागत के कार्यों के ठेके स् थानीय लोगों को दिया जाएं। जबकि ठेकेदार नरपति सिंह देवरा ने इस मामले अपनी बातें रखते हुए क हा कि हमने क भी प्रांत,धर्म  और जाति को लेकर काम नहीं किया। मनपा में हम पंजीकृत हैं। और हमारा यह संविधानिक हक है कि हम नियमानुसार कहीं भी  किसी भी काम के  लिए ठेका भरकर काम कर सकते हैं। परमेश्वर कदम गुंडागर्दी करके और डरा-धमका के ठेका लेना चाहते हैं।  गिरोह बनाकर लोगों को गैरकानूनी तौर पर परेशान किया जा रहा है। यह सही नहीं है।
      इस मामले को लेकर पूर्व नगरसेवक परमेश्वर क दम ने शुक्रवार मनपा प्रेस रूम में पत्रकार परिषद लेते हुए कहा कि जिस  ठेकेदार को काम दिया गया है वह बड़े-बड़े काम करते हैं। और 5 से 10 लाख रुपये के  ठेके का कार्य छोटे ठेकेदारों को मिलना  चाहिए। इन कामों के लिए डी क्लास कंपनी होनी चाहिए। जबकि ठेकेदार नरपति सिहं बड़ा ठेकेदार है परंतु वह अपने लोगों के  नाम से डी क्लास कंपनी बनाकर छोटे-छोटे ठेके लेकर स्थानीय लोगों का हक छिन रहा है। पांच से छह वर्ष पूर्व मनपा प्रशासन  का ऐसा नियम था कि 5 प्रतिशत ई-कोटेशन बेरोजगार इंजीनियरों के लिए आरक्षित रख लॉटरी निकालकर उन्हें काम दिया जाता  था। परंतु गुजराती और मारवाडी समाज के ठेकेदारों ने इस व्यवस्था को भी पैसे के बल पर हटवा दिया। इसलिए अब हम स्थानीय  लोगों को काम दिलाने के लिए इंजीनियरों की युनियन बनाएंगे। ठेकेदार दहिसर में रहता है वह कार्य बराबर नहीं करेगा। शिवसेना  के नेताओं की मिलीभगत से इन ठेकेदारों को शह मिल रहा है। अगर स्थानीय रहेगा तो वह कार्य सही करेगा। परमेश्वर कदम से  पूछा गया कि नियमानुसार ठेकेदार को ठेका दिया गया है तो उन्होंने कहा कि हम नियम क ो बदलने के लिए संघर्ष करेंगे। इस  मामले एन वॉर्ड के अधिकारी द्विवेदी से संपर्क करने की कोशिश की गई तो संपर्क नहीं हो पाया।
    ठेकेदार नरपति सिंह देवरा ने बताया कि इस मामलेे कि शिकायत मनपा आयुक्तालय में की गई है। डीएमसी(आयुक्त) रमेश  पवार ने कहा कि गैरकानूनी कार्य को बर्दाश्त नहीं किया जाएगा और मामले के बारे में आयुक्त को जानकारी दी जाएगी। सिंह ने  कहा कि मनपा प्रशासन को हमें सुरक्षा देनी चाहिए ताकि हम शांति पूर्वक कार्य कर सकें। और अगर दूसरे जाति, धर्म और प्रांत के  लोग निविदा नहीं भर सकते तो मनपा ऐसा नियम बना दें ताकि इस तरह का विवाद आगे न हो। हमारे लिए जो उपर्युक्त ठेका होगा  वह भरेंगे। 

देवनार डंपींग ग्राऊंड येथील आग नियंत्रणात

देवनार डंपींग ग्राऊंड येथील आग नियंत्रणात

अग्निशमन दलाचे २१ अधिकारी व १३२ जवान घटनास्थळी कार्यरत

देवनार क्षेपणभूमी (डंपींग ग्राऊंडयेथे लागलेली आग आटोक्यात यावी,यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाची यंत्रणा गेले दोन दिवस अथक व सर्वस्तरीय प्रयत्न कसोशीने करत असून सदर आग नियंत्रणात येत आहेआगीची तीव्रता मोठी नसली तरी हवेच्या गतीमुळे सदर आग कच-यात धुमसत असल्याने धूर वातावरणात पसरत आहेदेवनार क्षेपणभूमी येथे धुमसत असलेली आग पूर्णपणेनियंत्रणात यावीयासाठी यासाठी घटनास्थळी १४ फायर इंजिन८ पाण्याचे टँकर्सअग्निशमन विषयक अत्याधुनिक यंत्रसामुग्री यासह अग्निशमन दलाचे २१ अधिकारी व १३२ जवान घटनास्थळी कार्यरत आहेततसेच सदर आग लवकर नियंत्रणात यावी यासाठी २ `मिनी वॉटर टेण्डरदेखील वापरण्यात येत आहेविशेष म्हणजे आग लवकर विझवण्यासाठी `जेट कूल सोल्यूशनमिनी वॉटर टेण्डर मधील पाण्यामध्ये मिसळवून प्रथमच वापरण्यात येत आहे.

या धूराचा त्रास होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तोंड व नाक झाकले जाईल अशा पध्दतीने ओला रुमाल बांधावा,तसेच काळा चष्मा देखील वापरावाअशी सूचना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

 महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त श्रीप्रकाश पाटीलमुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारीसंबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी असून महापालिका आयुक्त श्रीअजोय मेहता हे या सर्व अधिका-यांच्या संपर्कात आहेततसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरेश्रीसंजय देशमुख हे स्वत:महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सर्व परिस्थितीबाबत यथायोग्य समन्वया ची कार्यवाही करीत आहेत.


घटनास्थळी कार्यरत असणा-या मुंबई अग्निशमन दल यंत्रणेबाबत थोडक्यात माहिती


  • १४ फायर इंजिन प्रत्येकी ४,५०० लीटर्स पाणी साठवण क्षमता असणारे १४ फायर इंजिन्स
  • ८ वॉटर टँकर्स १२ ते १८ हजार लीटर्स एवढी पाणी साठवण क्षमता असणारे ८ वॉटर टँकर्स
  • २ आपत्कालीन रुग्णवाहिका डॉक्टर्स व संबंधित चमूसह २ अद्ययावत आपत्कालीन रुग्णवाहिका
  • १ अतिरिक्त रुग्णवाहिका १ सर्वसाधारण अतिरिक्त रुग्णवाहिका
  • १ कंट्रोल पोस्ट सर्व अग्निशमन विषयक बाबींचे सुयोग्य समन्वयन करण्यासाठी घटनास्थळी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह व संवाद यंत्रणेसह सुसज्ज असणा-या एका अद्ययावत वाहनामध्ये अतिरिक्त व विशेष नियंत्रण कक्ष कार्यरत
  • श्वसन उपकरण वाहन घटनास्थळी कार्यरत असणा-या अग्निशमन दलाच्या जवानांना आवश्यकता भासल्यास तातडीने श्वसन उपकरण (Breathing Apparatus) उपलब्ध देण्यासाठी श्वसन उपकरण वाहन तैनातया एका वाहनामध्ये श्वसन उपकरणांचे २२ संच उपलब्ध
  • २ मिनी वॉटर टेण्डर कच-यामध्ये खोलवर असलेली आग विझवण्यासाठी अधिक वेगाने पाण्याची फवारणी करण्यासाठी मिनी वॉटर टेण्डरचा वापर केला जातोप्रत्येकी १ हजार लीटर्स पाणी साठवण क्षमता असणारे २ मिनी वॉटर टेण्डर घटनास्थळी कार्यरत
  • जेट कूल सोल्यूशन आग लवकर नियंत्रणात यावी यासाठी मिनी वॉटर टेण्डरमधील पाण्यामध्ये १५० लीटर्स एवढे `जेट कूल सोल्यूशनमिसळविण्यात आले आहेअशा प्रकारच्या सोल्यूशनचा वापर मुंबई अग्निशमन दलाद्वारे प्रथमच करण्यात येत आहे.

ईशान्य भारतातील दिग्दर्शकांचा पत्रकारांशी संवाद

ईशान्य भारतातील दिग्दर्शकांचा पत्रकारांशी संवाद
३० जानेवारी,२०१६
मिफ्फ २०१६ च्या "टेलिंग टेल्स फ्रॉम नॉर्थ इस्ट अंतर्गत "दाखविण्यांत आलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांविषयी आज मिफ्फ मिडिया सेंटर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.   ईशान्य भारतात चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फिल्म डीव्हिजनच्या वतीने ईशान्य भारतात चित्रपटनिर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होतेयात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी  केलेले निवडकमाहितीपट तसेच लघुपट मिफ्फ २०१६ च्या "टेलिंग टेल्स फ्रॉम नॉर्थ इस्ट " या विभागात दाखवण्यात आले.ललियनपुई दिग्दर्शित "ट्रॅनक्विल्टी", अल्द्विर दिग्दर्शित "अ मिष्टी वोएज", अनुंग्ला दिग्दर्शित "अन टायटल्ड", तीयाकुंझुक आओ दिग्दर्शित "सोंग्‌स ऑफ मार्बल्स", मेगोत्सोलिए  दिग्दर्शित "अनुन्ग्ला", अरूपमझुमदार दिग्दर्शित "बर्थ ऑफ  पोएम"  या दिग्दर्शकांचा यात समावेश आहे.
ईशान्य भारतातील निसर्ग सौंदर्य आणि इथले बौध्दिक कौशल्य जगासमोर प्रदर्शित करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आयोजित असे महोत्सव आणि कार्यशाळा एक उत्तम व्यासपीठ असल्याचे मिझोरामच्या दिग्दर्शिका अनुन्ग्ला यांनी यावेळी सांगितले. मिझोराम हे शांततापूर्ण राज्य म्हणून सरकारने नुकतेच घोषित केले असून आपल्या आवडत्या विषयावर चित्रपट बनविण्याचे स्वातंत्र्य मिझोराम मध्ये मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. या कार्यशाळेनंतर चित्रपट निर्मितीच्या बाबतीत मिझोराम सरकारने अधिक सकारात्मक धोरण स्विकारले असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागालँड मध्ये घडणा-या काही प्रतिकूल घटनांपैकी खंडणीसारखा मुद्‌दा आपण आपल्या “साँग्स ऑफ मार्बल्स” या माहितीपटातून अनोख्या पध्दतीने सादर केल्याचे नागालँडचे दिग्दर्शक तिया कुंब्जुक यांनी यावेळी सांगितले. ईतर दिग्दर्शकांनी सुध्दा यावेळी चित्रपट निर्मितीच्या आपल्या अनुभवाबद्दल मनोगत व्यक्त केले.
ईशान्य भारतात चित्रपट निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने फिल्म डिव्हिजनच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यांत आले होते, असे फिल्म डिव्हिजनचे प्रभारी उप महा संचालक (पूर्व विभाग) जोशी जोसेफ यांनी सांगितले. या कार्यशाळेसाठी चित्रपट क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
ईशान्य भारतात आयोजित केलेल्या चित्रपट निर्मितीच्या कार्यशाळेतील प्रतिनिधीनी केलेल्या निवडक माहितीपट डिव्हीडी स्वरुपात उपलब्ध होणार असल्याचे जोसेफ म्हणाले

लघुपट-माहितीपटांच्या प्रदर्शनासाठी मिफ्फ एक सशक्त व्यासपीठ; गुणवत्ता राखण्याचे निर्मात्यांना आवाहन – माईक पांडे

लघुपट-माहितीपटांच्या प्रदर्शनासाठी मिफ्फ एक सशक्त व्यासपीठ; गुणवत्ता राखण्याचे निर्मात्यांना आवाहन – माईक पांडे
३० जानेवारी,२०१६
लघुपटांच्या प्रदर्शनासाठी मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एक सशक्त व्यासपीठ असल्याचे आयडीपीए अर्थात भारतीय माहितीपट निर्माता संघटनेचे अध्यक्ष माईक पांडे यांनी सांगितले. मुंबईत मिफ्फ मिडिया सेंटर इथे आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.  माहितीपट क्षेत्राला अतिशय कठीण आणि प्रदिर्घ कालावधीसाठी संघर्ष करावा लागला. मात्र आता या परिस्थितीत स्वागतार्ह बदल होत असून अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपलब्धता यामुळे कित्येकांना माहितीपट बनविणे शक्य होत आहे असे पांडे यांनी नमूद केले.
आयडीपीए आणि दूरदर्शन यांच्यात तीन वर्षांसाठी झालेल्या करारानुसार डीडी नॅशनल वाहिनीवर आजपासून माहितीपट दाखविण्यास सुरुवात झाली आहे. माहितीपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच जास्तीतजास्त लोकांपर्यंत माहितीपट पोहचवण्याच्या उद्देशाने हा करार करण्यांत आला आहे. दर शनिवारी दुपारी अडीच वाजता अर्धा तास दर्जेदार लघुपट, माहितीपट दाखविले जाणार आहेत. या कराराअंतर्गत माहितीपट निर्मात्याला भरघोस मानधन दिले जाणार आहे. माहितीपट क्षेत्राच्या विकासासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने उचललेले हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचे पांडे म्हणाले.
आर्थिक प्राप्तिच्या उद्देशाने माहितीपट बनविण्यापेक्षा दर्जेदार कथानक आणि निर्मितीवर भर दिला पाहिजे असे आवाहन पांडे यानी माहितीपट निर्मात्यांना यावेळी केले. दर्जेदार माहितीपट कलाकृतीना आर्थिक तसेच प्रसिध्दी यासंदर्भात सहकार्य करण्यांसाठी आयडीपीए सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाही पांडे यांनी यावेळी दिली.
पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासंदर्भात बोलताना पांडे म्हणाले की मानवाला आयुष्य जगण्यांसाठी सुरक्षित स्वच्छ पर्यावरणाची आवश्यकता आहे आणि ही गरज पूर्ण करण्यांसाठी लोकांना जागृत केले पाहिजे, यासाठी माहितीपट हे एक उत्तम माध्यम असल्याचे पांडे यांनी नमूद केले. दरम्यान माहितीपटांच्या निर्मितीसाठी कोर्पोरेट क्षेत्रांने सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाअंतर्गत आर्थिक पाठबळ देण्यांसाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Saturday, 23 January 2016

छत्रपति शिवाजी टर्मिनस-गोरखपुर के बीच साप्ताहिक सूपरफास्ट विशेष गाडीयॉं का विस्‍तार

छत्रपति शिवाजी टर्मिनस-गोरखपुर के बीच साप्ताहिक सूपरफास्ट विशेष गाडीयॉं का विस्‍तार

छत्रपति शिवाजी  टर्मिनस – गोरखपुर के बीच साप्ताहिक सूपरफास्ट विशेष गाडियों का विस्‍तार किया गया है।  जिसका विवरण निम्ननुसार है।

विशेष गाड़ी क्र. 02597 विशेष गोरखपुर से दिनांक 23.01.2016 एवं 30.01.2016 को 08.25 बजे प्रस्थान कर अगले दिन 12.15 बजे छत्रपतिशिवाजी  टर्मिनस पहुंचेगी।  
विशेष गाड़ी क्र. 02598 विशेष छत्रपति शिवाजी टर्मिनस से दिनांक 24.01.2016 एवं 31.01.2016 को 14.20 बजे प्रस्थान कर अगले दिन 18.45 बजे गोरखपुर पहुंचेगी। 

ठहराव : खलिलाबाद, बस्ती, गोंडा, लखनऊ, कानपुर सेन्ट्रल, झांसी, हबीबगंज, , इटारसी, भुसावल एवं कल्याण
संरचना: चार वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 6 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 4 शयनयान श्रेणी, 4 सामान्य दंवितीय श्रेणी

आरक्षण
02598 विस्‍तारित विशेष गाडी का आरक्षण विशेष शुल्क के साथ दिनांक 22.1.2016 से प्रारंभ होगा।

दिनांक 24.1.2016 को मेगा ब्लाक


दिनांक 24.1.2016 को मेगा ब्लाक
मध्य रेल के मेन लाइन पर अनुरक्षण कार्य हेतु तथा हार्बर लाइन पर वडाला रोड स्टेशन पर पाइंट स्थलांतरन, रिमाडलिंग, 12-डिब्बा हेतु प्लॅटफार्म विस्तार एवं नए आर.आर.आई केबिन आरंभ करने के कारण दिनांक 24.1.2016 को निम्न अनुसार मेगा ब्लाक परिचालित किया जायेगा।

मेनलाइनः
ठाणे-कल्याण डाइन फास्ट लाइन पर सुबह 10.30 बजे से दोपहर 3.00 बजे तक 
सुबह 9.37 बजे से दोपहर 2.25 बजे तक छत्रपति शिवाजी टर्मिनस से चलने वाली डाइन फास्ट लाइन की सभी सेवाएं अपने संबंधित निर्धारित हॉल्ट के अलावा घाटकोपर, विक्रोली, भांडुप एवं मुलुंड स्टेशन पर रुकेगी तथा ठाणे-कल्याण के बीच डाउन स्लो लाइन से चलाई जाएगी और ये सेवाएं सभी स्टेशन पर रुकेंगी तथा अपने गंतव्य स्टेशन 20 मिनट देरी से पहुंचेगी।

ठाणे से सुबह 10.46 बजे से दोपहर 3.28 बजे तक छूटने वाली सभी अप फास्ट लाईन की सेवाएं अपने संबंधित निर्धारित हॉल्ट के अलावा मुंलुड, भांडुप, विक्रोली, घाटकोपर एवं कुर्ला स्टेशनों पर रूकेगी और अपने गंतव्य स्टेशन पर 15 मिनट देरी से पहुंचेगी। 

सुबह 11.00 बजे से सायं 5.00 बजे तक छत्रपति शिवाजी टर्मिनस से छूटनेवाली/पहुंचनेवाली सभी स्लो सेवाएं अपने गंतव्य स्टेशन पर 10 मिनट देरी से पहुंचेगी।

सुबह 11.21 बजे से दोपहर 2.43 बजे तक ठाणे से छूटने वाली सभी डाउन मेल/एक्सप्रेस गाड़ियाँ ठाणे-कल्याण स्टेशन के बीच डाउन स्लो लाइन पर चलाई जाएगी और 20-30 मिनट देरी से चलेगी।
दिनांक 24.1.2016 को लोकमान्य तिलक टर्मिनस से अपने निर्धारित समय 1140 बजे पर प्रस्थान करने वाली 16345 नेत्रावति एक्सप्रेस पुनःनिर्धारित समय 1430 बजे प्रस्थान होगी।

हार्बर लाइनः
मस्जिद–चुनाभट्टी तथा वडाला रोड-माहिम अप तथा डाउन हार्बर लाइनों पर सुबह 11.00 बजे से दोपहर 4.00 बजे तक 
सुबह 10.20 बजे से दोपहर 4.56 बजे तक छत्रपति शिवाजी टर्मिनस से अंधेरी/बांद्रा को छूटने वाली डाउन हार्बर लाइन की सभी सेवाएं तथा सुबह 9.51 बजे से दोपहर 4.41 बजे तक अंधेरी/बांद्रा से छत्रपति शिवाजी टर्मिनस के लिए छूटने वाली अप हार्बर लाइन की सेवाएं निरस्त रहेगी।

सुबह 10.31 बजे से दोपहर 5.08 बजे तक छत्रपति शिवाजी टर्मिनस से वाशी/बेलापुर/पनवेल के लिए छूटने वाली सभी सेवाएं तथा सुबह 8.58 बजे से सायं 4.14 बजे तक वाशी/बेलापुर/पनवेल से छत्रपति शिवाजी टर्मिनस के लिए छूटने वाली सेवाएं निरस्त रहेगी।

ब्लाक के दौरान पनवेल-कुर्ला (प्लॅटफार्म क्र.8) खंड पर विशेष सेवाएं चलाए जाएंगे।

बांद्रा / अंधेरी जाने वाले यात्रियों को सुबह 10.00 बजे से शाम 6.00 बजे तक पश्चिम रेलवे तथा मेन लाइन होकर यात्रा करने की अनुमति दी गयी है।

ब्लाक के परिणाम स्वरूप अन्य दिनों की तुलना में उपनगरीय गाडियों में अधिक भीड़-भाड़ हो सकती है।  यात्रियों अनुरोध है कि वे लोकल गाडियों के फुट-बोर्ड, रूफ टॉप एवं खचा-खच भरी लोकल मे यात्रा न करे। यात्रियों से अनुरोध है कि वे इस असुविधा के लिए रेल प्रशासन को सहयोग दें।

उद्यानों की देखभाल के लिए कम कीमत में भरी गयी निविदा रद्द की जाए - देवेंद्र आंबेरकर

उद्यानों की देखभाल के लिए कम कीमत में भरी गयी निविदा रद्द की जाए - देवेंद्र आंबेरकर
संवाददाता
मुंबई । मनपा के मैदान व उद्यानों की देखभाल करने के ठेकेदारों द्वारा कम कीमत में निविदा भरा गया है । जिससे मैदानों व उद्यानों की सही देखभाल नहीं होने का आरोप लगाते हुए इस निविदा को रद्द करने की मांग मनपा विरोधी पक्ष नेता देवेंद्र आंबेरकर ने मनपा आयुक्त अजोय मेहता से पत्र द्वारा की है । 
                 गौरतलब है कि मनपा द्वारा आरजीपीजी भूखंड दत्तक तत्व पर देने की पॉलिसी को मंजूरी दी गयी थी । इस पॉलिसी का विरोधी पक्षों द्वारा विरोध किये जाने के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस पॉलिसी को स्टे दिया । मनपा द्वारा एक तरफ दत्तक तत्व पर खेल के मैदान व उद्यान के भूखंड देने की पॉलिसी बनाई गयी है वहीँ दूसरी तरफ मनपा द्वारा उद्यान व खेल के मैदानों की देखभाल करने के लिए ठेकेदारों से निविदा मंगाई जा रही है । ठेकेदारो द्वारा दिए गए निविदा को 15 जनवरी को उद्यान अधीक्षक के कार्यालय में खोला गया था । यह निविदा ठेकेदारों ने 62 से 78 प्रतिशत से कम कीमत में भरा है । ठेकेदारों ने यह निविदा 22 प्रतिशत की कीमत में भरा है । इतनी कम कीमत निवेदन भरने से ठेकेदार मैदानों व उद्यानों की देखभाल कैसे करेंगे, साथ ही इतने कम राशि में सही रूप में देखभाल कर सकेंगे क्या आदि प्रश्न विरोधी पक्ष नेता देवेंद्र आंबेरकर ने किया है । वहीँ ठेकेदारों द्वारा कम कीमत में काम दिए जाने पर खराब दर्जे का काम किया जाएगा । जिससे मनपा की छवि ख़राब होने का स्पष्ट कर मनपा विरोधी पक्ष नेता देवेंद्र आंबेरकर ने इस निविदा को रद्द कर नई निविदा निकालने की मांग मनपा आयुक्त अजोय मेहता से पत्र द्वारा की है ।